scorecardresearch

चर्चा तर होणारच! विराट कोहली-अनुष्का शर्मा न्यूझीलंडमध्ये एकत्र

अनुष्का आणि विराट मधील नात्यासंबंधी चर्चेला उधाण आल्याने यावेळी अनुष्काने न्यूझीलंडमध्ये दाखल झाल्याच्या बाबतीत तितकीच गुप्तता बाळगण्याचा प्रयत्न केला असेलही…

विश्वचषक २०१५च्या पात्रता फेरीत स्कॉटलँड आणि ‘यूएई’ विजयी

विश्वचषकात समाविष्ट होण्यासाठीच्या पात्रता फेरीत स्कॉटलँड क्रिकेट संघाने केनियावर मात करत विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळविला, तर ‘यूएई’ संघाने नांबियाला पराभूत…

हॅमिल्टन खेळपट्टी भारतीय फलंदाजांसाठी पोषक- रॉस टेलर

न्यूझीलंडचा तडफदार फलंदाज रॉस टेलरने पुढील सामन्यात भारत नक्की पुनरागमन करेल असे म्हणत, पुढील सामन्याची खेळपट्टी भारतीय फलंदाजांच्या बाजूची असल्याचे…

संघातील फलंदाजांनी जबाबदारी खेळी करायला हवी- विराट कोहली

न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतकी खेळी साकारणारा भारतीय संघाचा उपकर्णधार विराट कोहलीने संघातील प्रत्येक फलंदाजाला आणखी जबाबदारीने खेळी करायला…

भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना

महेंद्रसिंग धोनीच्या कप्तानीखाली भारतीय संघ न्यूझीलंडच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यासाठी रविवारी रवाना झाला. या दौऱ्यामध्ये भारतीय संघ दोन कसोटी

आशा कधीच सोडली नाही; मलाही संधी मिळणार हे माहित होते- ईश्वर पांडे

भारतीय संघात आश्चर्यकारकरीत्या स्थान मिळवणारा खेळाडू म्हणजे मध्य प्रदेशचा वेगवान गोलंदाज ईश्वर पांडे. त्याचा एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही संघांत…

नावीन्यपूर्ण माहितीसह उलगडली न्यूझीलंडची वैशिष्टय़े

हिरवाईने नटलेला सुंदर आणि सुरक्षित देश.. भ्रष्टाचार नसलेल्या देशांमध्ये अग्रभागी असलेला.. पुण्यापेक्षाही कमी लोकसंख्या असलेला.. स्त्रियांना मतदानाचा अधिकार देणारा आणि…

मृत्यू ओढावण्यापासून वाचलो हेच नशीब- जेसी रायडर

प्राणघातक हल्ल्याचा शिकार ठरलेला न्यूझीलंड संघाचा फलंदाज जेसी रायडर न्यूझीलंडच्या आंतराष्ट्रीय संघात पुढच्या आठवड्यात पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे.

न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेसी रायडरवर बंदी

न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेसी रायडर उत्तेजन सेवन चाचणीत दोषी आढळल्यामुळे त्याच्यावर सहा महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. न्यूझीलंडच्या क्रिकेट संघटनेने आज…

न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे संचालक जॉन बुकॅनन यांचा पदत्याग

न्यूझीलंड क्रिकेट नियामक मंडळाचे संचालक जॉन बुकॅनन यांनी आपल्या मायदेशी म्हणजे ऑस्ट्रेलियात परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे न्यूझीलंड क्रिकेट…

संबंधित बातम्या