
देशाचा दक्षिण द्वीपकल्पीय प्रदेश आणि वायव्येकडील काही भाग वगळता बहुतांश भागांत सरासरीपेक्षा अधिक कमाल तापमान राहील.
जयराम रमेश यांनी हे विधेयक त्यांच्या अध्यक्षतेखालील स्थायी समितीऐवजी संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यास विरोध केला.
आपण देशात केवळ वाघच नाही, तर एक पर्यावरण संस्था वाचविली आहे आणि तिचे जतन व संरक्षण करीत आहोत.
२४ मार्च रोजी राहुल गांधी यांना अपात्र ठरवण्यात आले आणि लोकसभेतील त्यांची जागा रिक्त घोषित करण्यात आली.
विरोधकांवर हल्ला करताना मोदी म्हणाले, ‘‘आपल्या देशात असे काही लोक आहेत ज्यांनी २०१४ पासून माझी प्रतिमा मलिन करण्याचा दृढनिश्चय केला…
महाराष्ट्रात कोणी कोणालाही धमकी दिली तर सरकार आणि पोलीस शांत बसणार नाहीत.
दाभोलकर हत्येशी संबंधित खटला पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
६१ हजार ४४० रुपयांचे ब्राऊन हिरोईन व १० हजार रुपयांचा गांजा असे एकूण ७१ हजार ४४० रुपयांचे अमली पदार्थ जप्त…
मुंबई – पुणे द्रुतगती मार्गामुळे प्रवास वेगवान झाला आहे, मात्र त्याचवेळी या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार एकादा वजन कमी केल्यानंतर त्याचा लाभ पुढील पाच वर्षांपर्यंत मिळतो.