बुलढाणा : ‘पीएफआय’ संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून दोघे ताब्यात, ११ समर्थकांवर प्रतिबंधक कारवाई दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आणले असता तिथे काही जणांनी गर्दी केली. By लोकसत्ता टीमUpdated: September 27, 2022 19:04 IST
नवी मुंबईतून पीएफआय च्या दोन जणांना घेतले ताब्यात दारावे येथील कार्यालयावर धाड टाकून नवी मुंबई पीएफआयचा अध्यक्ष आसिफ शेख याची सुमारे ९ तास चौकशी करून सोडून देण्यात आले… By लोकसत्ता टीमSeptember 27, 2022 15:15 IST
पुण्यातील कोंढवा परिसरात एनआयएची छापेमारी, पीएफआयशी संबंधित आणखी पाच जणांना घेतलं ताब्यात आज पहाटे कोंढवा परिसरात तपास यंत्रणांनी छापेमारी केली आहे. या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 27, 2022 12:18 IST
पीएफआयच्या कार्यकर्त्यांची एनआयएकडून धरपकड, मध्यरात्री औरंगाबाद-सोलापुरात मोठी कारवाई राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थातच एनआयएने सोमवारी मध्यरात्री महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 27, 2022 08:47 IST
भारताला ‘मुस्लीम राष्ट्र’ बनवण्याचा कट; ‘पीएफआय’बाबत ‘एनआयए’चा दावा : तरुणांना दहशतवादी कारवायांत ओढण्याचे प्रयत्न मुस्लीम तरुणांना ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी फूस लावून भारताला मुस्लीम राष्ट्र बनवण्याचा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय)… By वृत्तसंस्थाUpdated: September 25, 2022 07:17 IST
विश्लेषण : PFI वरील छापेमारीमुळे चर्चेत आलेले प्रश्न; ‘दहशतवादी’ संघटना म्हणजे काय, ‘बंदी’ म्हणजे काय? PFI विरोधात दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली एकूण १५ राज्यांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 24, 2022 21:45 IST
“धाड टाकणाऱ्या यंत्रणांनी आगामी २४ तासात…”, देशभरातील छापेमारीवर प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया एनआयएच्या देशभरातील छापेमारीवर प्रकाश आंबेडकर यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 22, 2022 21:27 IST
विश्लेषण : ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर का कारवाई? प्रीमियम स्टोरी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंधित सुमारे १०६ जणांना तपास यंत्रणांच्या छाप्यांनंतर अटक झाली आहे. नेमकी ही संघटना आहे तरी काय? By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 22, 2022 17:23 IST
एनआयएची मुंबईत मोठी कारवाई, पीएफआय प्रकरणी चिता कॅम्पमधून एकजण ताब्यात पीएफआयच्या प्रमुख नेत्यांसह देशभरातील १०० हून अधिक ठिकाणी एनआयए आणि ईडी गुरुवारी सकाळी छापेमारी सुरु केली. By लोकसत्ता टीमSeptember 22, 2022 15:00 IST
पुण्यातील पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या मुख्य कार्यालयावर एनआयएचा छापा या धाडेनंतर पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या काही सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 22, 2022 13:36 IST
नवी मुंबईतील पॉप्युलर फ्रंट ऑफिस इंडियाच्या कार्यालयावर NIA ची धाड; चार जण ताब्यात राष्ट्रीय तपास विभागाने धाड टाकल्यानंतर तब्बल ७ तासांच्या तपासणी नंतर ४ जणांना ताब्यात घेतले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 22, 2022 12:44 IST
दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप, मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातून पीएफआयचे १६ जण ताब्यात, राज्यात कोठे छापेमारी? एनआयएने दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्रातून पीएफआयच्या जवळपास १६ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 22, 2022 12:19 IST
भाजपाविरोधात १२ शब्दांची फेसबुक पोस्ट आणि यूकेचे डॉ. संग्राम पाटील भारतातच ४ महिने अडकले; अखेर सुटका कशी झाली?
अखेर अबकारी धोरण प्रकरणाच्या सुनावणीतून न्यायमूर्ती स्वर्णा कांता शर्मा यांची माघार; केजरीवाल यांच्यासह ‘आप’ नेत्यांविरोधात अवमान याचिका दाखल
“राहुल गांधींबाबत देवेंद्र फडणवीस यांनी वापरलेले शब्द योग्य नाहीत”; शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना काय सल्ला दिला?
14 Tea in Weight Loss Diet: चहा पिणे पूर्णपणे बंद केल्यास खरचं वजन कमी होते का? डॉक्टर काय सांगतात, वाचा
यूपीत निसर्गाचे रोद्र रूप : वादळी वाऱ्यासह हवेत उडणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीचा व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा; वादळात १०४ जणांचा मृत्यू
बिनविरोध निवडून आलेल्या १० विधानपरिषद सदस्यांनी घेतली शपथ; सभापती राम शिंदे यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ