scorecardresearch

Nihanga News

Farmers Protest : सिंधू बॉर्डरवर झालेल्या ‘त्या’ हत्येमागे कोण? शेतकरी नेत्यांचा गंभीर आरोप

दिल्लीच्या सिंधू सीमेवर शेतकरी आंदोलनस्थळी एका ३५ वर्षीय व्यक्तीचे हात-पाय तोडून मृतदेह पोलीस बॅरिकेटला बांधलेला आढळल्यानं एकच खळबळ उडालीय.

Latest News
मायक्रोसॉफ्ट कर्माचाऱ्यांच्या पगारात दुप्पट वाढ, सत्या नडेला यांची मोठी घोषणा

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी कर्मचाऱ्यांना याबाबत ईमेल पाठवला आहे.

udaigiri warship launch
विश्लेषण : भारतीय नौदलात आणखी दोन युद्धनौका… काय आहेत उदयगिरी आणि सुरतची वैशिष्ट्ये?

मंगळवारी जलावतरण करण्यात आलेल्या उदयगिरी या स्टेल्थ फ्रिगेट तर सुरत या स्टेल्थ विनाशिकेची निर्मिती या अद्ययावत पद्धतीने करण्यात आली आहे.

dipali sayed raj thackeray mns shivsena
“…महाराष्ट्राला मुन्नाभाईच्या नावाने मामू मिळाले”, दिपाली सय्यद यांचा मनसेला खोचक टोला!

दिपाली सय्यद म्हणतात, “पावसाचं कारण सांगून मैदान सोडले..भोंग्याचे कारण सांगून देशपांडे…!”

केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या पुतण्याचा मृत्यू, वादळामुळे दुचाकीवर झाड कोसळून घडली दुर्घटना

अचिन यांच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ, पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

‘टाटां’ची पाच ग्राहकोपयोगी वस्तू नाममुद्रा संपादण्यासाठी मोर्चेबांधणी

ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रातील पाच आघाडीच्या नाममुद्रा ताब्यात घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू असल्याचे समजते.

निर्गुतवणूक, खासगीकरणाला वेग शक्य

भांडवली बाजारात बीपीसीएलच्या सध्याच्या समभाग मूल्यानुसार, ५३ टक्के हिस्सा विकून सरकारी तिजोरीत ३८ हजार कोटी रुपयांची भर पडू शकली असती.

‘पतंजली’च्या खाद्य व्यवसायाची रुची सोयाला ६९० कोटींना विक्री

पतंजली समूहाकडून २०१९ मध्ये दिवाळखोरी प्रक्रियेअंतर्गत रुची सोया इंडस्ट्रीजचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

‘वेदांतू’कडून ४२४ कर्मचाऱ्यांची कपात

कंपनीकडून नफा वाढीसाठी प्रयत्न केले जात असून, त्या संबंधाने धोरणात्मक उपाययोजना आणि खर्चात कपातीवर लक्ष केंद्रित केले जात आहे.

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : अखेरच्या लढतीत बंगळूरुला विजय अनिवार्य ; विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी गुजरात उत्सुक

गुणतालिकेत अग्रस्थानावर असलेला गुजरात टायटन्सचा संघ विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी प्रयत्नशील आहे.