Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

Parambir Singh close to Aditya Thackeray Serious allegations of Nitesh Rane
“परमबीर सिंग आदित्य ठाकरेंच्या जवळचे, कुठे पळून गेले त्यांना विचारले पाहिजे”; नितेश राणेंचे आरोप

पोलीस आयुक्तांच्या ऑफिसमध्ये सर्वात जास्त वेळ बसणारे मंत्री आदित्य ठाकरे होते, असेही नितेश राणे म्हणाले

rohit pawar on aryan khan drugs case
आर्यन खान ड्रग्ज पार्टी प्रकरणावर रोहित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मी त्यालाही ओळखत नाही आणि…”!

नितेश राणेंनी नवाब मलिक यांच्यावर आर्यन खान क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणावरून केलेल्या आरोपांना रोहीत पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Shivsena MLA Bhaskar Jadhav Son Temple Video Nitesh Rane Criticizes MVA Government gst 97
“…मग भास्कर जाधवांच्या मुलासाठी नियम नाहीत का?” नितेश राणेंचा संतप्त सवाल

नितेश राणे म्हणाले, “आमदार भास्कर जाधवांच्या मुलासाठी नियम नाहीत का? यांनी कुठले पुण्य केले आहे?”

“मंदिरं बंदच राहणार, हा उद्धव ठाकरेंचा ‘नया’ महाराष्ट्र”; नितेश राणेंची टीका

राज्यात अद्यापही मंदिरं उघडण्यात आली नसल्यामुळे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर तिव्र शब्दात टीका केली आहे

“आता कळले ठाकरे सरकारमधील काही मंत्री…”; नितेश राणेंनी साधला निशाणा!

मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्याचा प्रकार समोर आल्यावरून केली आहे टीका; जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत.

Nitesh Rane demand to Thackeray government
“सरकार नाक दाबल्याशिवाय काहीच करत नाही का?” भाजपा आमदार नितेश राणेंचा खोचक सवाल!

हिंदूवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा “किमान समान कार्यक्रम” झाला आहे, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.

“महाराष्ट्र नशामुक्त झालाच पाहिजे, पण..त्याची सुरुवात तुमच्या मालकाच्या ‘कलानगरातून’ करा..”

भाजपा आमदार नितेश राणे यांचा शिवसेना नेते संजय राऊतांवर पलटवार; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत.

sanjay raut on nitesh rane
“काही लोकांना गांजा पिऊन बोलण्याची सवय”, संजय राऊतांचा नितेश राणेंना खोचक टोला

संजय राऊत यांनी नितेश राणे यांच्यावर टीका करताना काहींना गांजा पिऊन बोलण्याची सवय लागल्याची खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

संबंधित बातम्या