भाजपाचे कर्नाटकमधील खासदार अनंतकुमार हेगडे यांनी संविधानात बदल करण्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं, या विधानावर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत गडकरी यांचे नाव नसल्याने भाजपवर टीका झाली होती. त्यावेळी फडणवीस यांनीच विरोधकांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले होते व दुसऱ्या यादीत गडकरी यांचे नाव प्रथम क्रमांकावर असेल, असे नागपूरमध्ये सांगितले होते.
आज सेलू तालुक्यातील सिंदी रेल्वे येथे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क या सेवेचे परीक्षण झाले. दीडशेवर एकर परिसरात ६७३ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारला जात आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उमेदवारीची अखेर भारतीय जनता पक्षाने केली असून आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या नावाची प्रतीक्षा आहे.