scorecardresearch

दिवस तुझे फुलायचे!

सुंदर स्त्रीच्या चेहऱ्याला चंद्राची उपमा का दिली जाते हे ज्यांनी चंद्राचे सौंदर्य व सौंदर्यवतीचा चेहरा न्याहाळला त्या जाणत्यांना हे कळते.

सर्वपित्रीच्या निमित्ताने: व्यवसाय पारंपारिकच; पण वित्तीय नियोजनात आधुनिकतेची कास

मृत्यू कोणत्याही वयात कुणालाही येऊ शकतो हे रोज मृत्यूची दाहकता अनुभवत असलेल्या ‘गुरुजीं’इतके अन्य कुणास ठाऊक नसेल.

कथनी और करनी!

आरोग्य विमा घेताना अनेकांचा असा समज असतो की, आरोग्य विमा घेतल्याने कुठल्याही उपचारांचा सर्व खर्च विमा कंपनी देईल.

..नाही कशी म्हणू तुला?

एका सर्वेक्षणानुसार भारतात ऐंशी टक्के विमा विक्री ही विमा खरेदीदाराची निवड न राहता विमा विक्रेत्याचा आग्रह असतो. शुभांगी व सचिन…

इएलएसएस की युलिप?

व्यावसायिकांबाबत पहिली सात – आठ वर्षे कष्टाने व्यवसाय उभा करण्यात जातात. या काळात फारशी रोकड सुलभता नसते.

आर्थिक नियोजन यशवंताचे

अनेकांचा नित्यनेम असलेल्या संत ज्ञानेश्वररचित हरिपाठातील चौथ्या अभंगाने आजची सुरुवात करीत आहे. आषाढीच्या निमित्ताने एखाद्या संताचे स्मरण ओघाने आलेच.

घाई ही ‘गडबडी’चीच!

कर वाचविण्यासाठी ऐनवेळी गुंतवणुकीसाठी घाई-गडबड करण्याचा प्रघात पगारदार वर्गात सर्रास दिसून येतो. गुंतवणुकीकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन ‘गडबडीचा’च!

आरोग्य विम्याकडे दुर्लक्ष नको

दीर्घकालीन संपत्तीची निर्मिती केवळ समभाग गुंतवणुकीतूनच शक्य आहे. बँकांच्या मुदत ठेवी बँकांना समृद्ध करतात ठेवीदारांना नाही.

संबंधित बातम्या

मराठी कथा ×