scorecardresearch

नियोजनभान News

आई रिटायर होतेय..

आज ज्यांचे नियोजन जाणून घेणार आहोत त्या हेमा पांडे या उद्या सेवानिवृत्त होत आहेत. नागपूरमधील माधव नगरच्या त्या रहिवासी आहेत.

ऑल द बेस्ट!

मी पाच वष्रे वयाच्या एका मुलीची ‘सिंगल मदर’ असून माझ्यावर कुठलेही कर्ज नाही. मी आईवडिलांसोबत रहात असल्याने माझ्या एकटीच्या पगारात…

या तिघांची गोष्ट

या सदराच्या माध्यमातून वाचक कुटुंबांचे नियोजन करताना अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याची संधी आपसूकच मिळते.

आजीवन विमा योजना नकोच!

मोठय़ात मोठय़ा विमा हप्त्याची योजना विकण्यासाठी विमा विक्रेत्यांमध्ये मोठी स्पर्धा असते.

तुमची यत्ता कंची?

‘लोकसत्ता’ दरवर्षी वाचकांची आवड लक्षात घेऊन नवीन सदरांनी नवीन वर्षांचे स्वागत करत असतो. अर्थसाक्षरतेचे उद्दिष्ट घेऊन मागील वर्षी ‘नियोजन भान’…

सेवानिवृत्तीपूर्व नियोजन

अनेकदा सेवानिवृत्त होण्यास दोन ते तीन वष्रे शिल्लक असताना निवृत्तीपूर्व नियोजन केले जाते. असेच निवृत्तीला वर्ष शिल्लक असताना करावयाच्या काही…

आधी केलेल्या गुंतवणुकांचा आढावा घेणे महत्त्वाचेच!

आज मराठवाडय़ातील तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे मुक्कामास असलेल्या मारोती तुकारामसा खोडवे (३०) व सुचिता मारोती खोडवे (२७) यांचे आíथक…

उत्तरायणातील आर्थिक नियोजन

खरे तर तरुणांना नियोजनाची जास्त गरज असते. परंतु सर्वात जास्त प्रतिसाद ज्येष्ठांकडून अथवा ज्येष्ठ नागरिकत्वाच्या सीमारेषेवर असलेल्यांकडून या स्तंभाला मिळत…

पाटी कोरी होती म्हणून..

अर्थ साक्षरतेचा उद्देश असलेल्या या सदरातून वेगवेगळ्या कुटुंबांच्या आíथक नियोजनाच्या माध्यमातून उपलब्ध विमा व गुंतवणूक साधनांचा केव्हा व कसा वापर…

यांचं आणि तुमचं अगदी ‘सेम’ नसतं!

या सदरातून ज्यांचे आíथक नियोजन प्रसिद्ध होते त्यांच्यात व स्वत:च्यात वाचकांना काही साम्य आढळतात. त्यामुळे हे नियोजन आपल्यालाही लागू पडते…

अर्थो हि कन्या..

मुलीच्या विवाहापेक्षा किती तरी अधिक खर्च शिक्षणासाठी होऊ लागला. मुलीला परदेशी उच्च शिक्षणासाठी होणारा खर्च व त्यासाठी करावयाची धडपड एकटय़ा…

वित्तीय आरोग्याची चिंता नको!

मुंबई-पुण्याच्या बाहेरून कोणी वाचक त्यांच्या वित्तीय नियोजनासाठी संपर्क करतात तेव्हा या सदराचे उद्दिष्ट अल्प प्रमाणात का होईना सफल झाले असे…

अर्थसंकल्प २०१४मधील कर नियमांतील बदल आणि आर्थिक नियोजन

यंदाच्या अर्थसंकल्पाने दिलेल्या जास्तीच्या कर वजावटीच्या तरतुदींचा लाभ खऱ्या अर्थाने सात ते दहा लाख करपात्र उत्पन्न असलेल्यांना होणार आहे.

अल्पावधीत वाहनपूर्ती!

आजच्या भागात समीर दाते (३१) व सुखदा भावे दाते (३१) यांचे आíथक नियोजन जाणून घेऊ. समीर व सुखदा हे दोघेही…

कर्जफेडीनंतर वित्तीय शिस्तीत शिथिलता नको

आजच्या सदरातून मुंबईतील चेंबूरच्या सुमन नगर येथील मटकर कुटुंबाचे आíथक नियोजन जाणून घेऊ. राजेश मटकर (४१) हे बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या…

सुरुवात लवकर करा!

जेव्हा वित्तीय नियोजनाबाबत ‘लोकसत्ता’चे तरुण वाचक मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त करतात तेव्हा हे सदर सुरू करण्यामागच्या हेतूची काही प्रमाणात पूर्तता झाली…

जग दोघांचे

समाजातील विविध घटकांचा, वेगवेगळ्या आíथक, सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या विविध घटकांच्या आíथक नियोजनाचा हेतू या सदराच्या प्रास्ताविकात स्पष्ट करताना, एकल पालकत्व…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

संबंधित बातम्या