scorecardresearch

नोटा News

Demonetisation 10 Years Anniversary Movie Shunnota graph | Bengali Film Shunnota Demonetisation Impact Marathi Review updates | नोटबंदी १० वर्षे पूर्ती शून्यता चित्रपट | बंगाली मूव्ही शून्यता रिव्ह्यू बातमी
पैसे बदलण्यासाठी रांगा, उद्ध्वस्त संसार अन्… चित्रपटाने पुन्हा जिवंत केल्या नोटबंदीच्या जखमा

Demonetisation 10 Years Anniversary Movie Shunnota : नोटबंदीच्या घोषणेला १० वर्षे पूर्ण होत असताना, या ऐतिहासिक निर्णयावर भाष्य करणारा ‘शून्यता’…

PNB Saharanpur Currency Chest Scam | Punjab National Bank Fake Notes Fraud | पीएनबी सहारनपूर करन्सी चेस्ट घोटाळा | पंजाब नॅशनल बँक बनावट नोटा प्रकरण
PNB च्या तिजोरीतून ७.४ कोटींची रोकड गायब! खऱ्या नोटांऐवजी ठेवल्या बनावट नोटा; बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा

PNB Saharanpur Currency Chest Scam: पंजाब नॅशनल बँकेच्या ‘करन्सी चेस्ट’मधून तब्बल ७.४ कोटी रुपयांच्या खऱ्या नोटा बदलून त्याजागी बनावट नोटा…

RBI Plastic Currency Notes Security Rules | Polymer Banknotes China Pakistan Tallow Clause India | आरबीआय प्लास्टिक नोटा कडक अटी | भारतातील १० आणि २० रुपयांच्या पॉलिमर नोटा निविदा
Plastic Notes: देशात प्लास्टिक नोटांची तयारी! चीन-पाकिस्तान अन् प्राण्यांच्या चरबीचे कनेक्शन काय?

Plastic Notes Security Rules: या नोटांचे उत्पादन करणाऱ्या परदेशी कंपन्यांना चीन आणि पाकिस्तानमधील आपल्या कामकाजापासून भारतीय कामकाज पूर्णपणे वेगळे ठेवावे…

nirmala sitaramn
आता प्लास्टिकच्या १०० कोटी नवीन नोटा चलनात येणार; अर्थमंत्र्यांकडूनही दुजोरा

केंद्र सरकारने १० आणि २० रुपये मूल्याच्या १०० कोटी पॉलिमर नोटांच्या वितरणाला अर्थात ‘फील्ड ट्रायल्स’ला (प्रत्यक्ष वापराच्या चाचण्यांना) मंजुरी दिली…

fake-currency-notes-of-1-crore-seized-virar
विरारमध्ये १ कोटींच्या बनावट नोटा जप्त, गुन्हे शाखा २ च्या पथकाची मोठी कारवाई

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून एका वाहनातून बनावट नोटा आणण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखा २ च्या पथकाला मिळाली होती.

RBI Plastic Notes India launch | 10 and 20 Rupee Plastic Currency RBI trial | भारतात १० आणि २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा | आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची घोषणा
१० आणि २० रुपयांच्या नोटा बदलणार! भारतात लवकरच प्लास्टिक नोटा; RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांनी सांगितली तारीख

RBI Plastic Notes India launch: गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षेत्रीय चाचण्या यशस्वी झाल्यास पुढील आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला या…

RBI Plastic Notes 10 20 rupees polymer currency trial | Polymer bank notes in India RBI trial news | आरबीआय प्लास्टिक नोटा १० २० रुपये चलनात | आरबीआय पॉलिमर नोटा चाचणी अपडेट
तुमच्या हातातील १०, २० रुपयांच्या नोटा बदलणार! आरबीआय आणतेय ३ हजार कोटींच्या प्लास्टिक नोटा; कागदी नोटा बंद होणार?

RBI Plastic Notes trial details: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच १० आणि २० रुपयांच्या एकूण २०० कोटी प्लास्टिक (पॉलिमर)…

rbi-plastic currency notes launch in india Reserve Bank of India -polymer-sheets-tender-details marathi-news
तुमच्या खिशातील नोटा लवकरच बदलणार? RBI आणणार प्लास्टिक नोटा; जुन्या नोटांचे काय होणार?

RBI Plastic Currency Notes Update : भारतात कागदी नोटांचा काळ संपून प्लास्टिकच्या नोटा लवकरच चलनात येण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह…

Akola fake currency notes racket | Akola crime branch police raid | Fake 500 rupees notes seized Maharashtra | Akola criminal investigation updates
सावधान ! चलनात ५०० रुपयांच्या नकली नोटा; बाजारपेठेत बनावट नोटा चालवण्याचा डाव, पोलिसांनी १९४ नोटा…

अकोला जिल्ह्यात ५०० रुपयांच्या बनावट नोटा बाजारपेठेत चलनात आणणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.

Reserve Bank of India polymer notes tender | RBI new plastic banknotes India | Indian currency polymer substrate sheets | RBI security features currency printing
प्लास्टिक नोटा खरोखरच येणार; RBI कडून १० आणि २० रुपयांच्या प्लास्टिक नोटांची चाचपणी सुरू

भारतात आता कागदी नोटांचा काळ संपून त्याऐवजी अधिक टिकाऊ आणि सुरक्षित प्लास्टिकच्या नोटा चलनात येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.