
राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी जाहीर करताना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सावध पवित्रा घेतला आहे.
नागपुरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र प्रकार घडला आहे.
वर्धा आणि जालना येथे ‘ड्रायपोर्ट’ तयार करण्यात येत आहे. त्यामुळे विदर्भातील कापूस थेट बांगलादेशात पाठविणे शक्य होईल.
विजेची मागणी वाढत असताना त्यासाठी पायाभूत यंत्रणा उभारण्यात येत आहेत. मात्र, वीजबिलांची वसुली न झाल्यास सुरळीत वीजपुरवठ्यासाठी आर्थिक अडचणी येतात.
भारताचा १६ वर्षीय ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदने अलीकडच्या काळात जागतिक स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी केली आहे
आर्यन खानसह सहा जणांविरोधात पुरेसे पुरावे नसल्याचे स्पष्ट करीत केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) शुक्रवारी त्यांच्यावरील आरोप रद्द केले
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची अचानक बदली झाल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यात सात रुग्ण, जनुकीय क्रमनिर्धारणातून माहिती समोर
१८०० ग्राहकांना फटका, रात्रभराच्या दुरुस्तीनंतर वीज पूर्ववत
महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये ३० मे ते १ जून या कालावधीत तुरळक भागात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.