scorecardresearch

Asaduddin Owaisi and Nupur Sharma
“२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी नुपूर शर्मांना भाजपाने तिकिट दिल्यास आश्चर्य वाटणार नाही” ओवेसींची खोचक टीका

AIMIM चे नेते असुद्दीन ओवेसी यांनी नुपूर शर्मा यांचा मुद्दा उपस्थित करत भाजपावर टीका केली आहे

Raj Thackeray Nupur Sharma
राज ठाकरेंनी केलं नुपूर शर्मांचं समर्थन; झाकीर नाईकचा उल्लेख करत म्हणाले, “झाकीर नाईकच्या एका मुलाखतीत…”

प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नुपूर शर्मा यांना भाजपाने निलंबित केलं आहे.

Supreme-Court-Nupur-Sharma-3
नूपुर शर्माविरोधातील सर्व गुन्हे दिल्ली पोलिसांकडे वर्ग करा! ; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, दिल्ली उच्च न्यायालयाकडे दाद मागण्याची मुभा

खंडपीठाने स्पष्ट केले, की याचिकाकर्त्यां शर्मा यांच्या जीवितास आणि सुरक्षेस धोका असल्याची न्यायालयाने दखल घेतली आहे

arrest
नूपुर शर्माना पाठिंबा; हल्लाप्रकरणी कर्जतमध्ये ५ अटकेत

नूपुर शर्माना समाजमाध्यमावर पाठिंबा दिल्याने आक्षेप घेत तरुणांच्या एका गटाने हल्ला केल्याची तक्रार जखमी तरुणाने दिली आहे.

nitesh rane, kokan ganpati festival
“…तर हिंदुंनाही तिसरा डोळा उघडावा लागेल” शिवलिंगाचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याप्रकरणी नितेश राणेंचा इशारा

४ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत याठिकाणी प्रतीक पवार नावाच्या तरुणावर हल्ला करण्यात आला आहे.

jail
उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपीला तुरुंगात मारहाण ; नुपूर शर्मा वक्तव्याचा वाद तुरुंगापर्यंत पोहोचला

मुंबई मध्यवर्ती कारागृह (आर्थर रोड) येथील सर्कल क्रमांक ११ मधील बराक क्रमांक दोनमध्ये हा वाद झाला.

pakistani infiltrator rizwan ashraf claims That maulana in pakistan preparing Gang against india Spb 94
नुपूर शर्मा यांना मारण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी घुसखोराकडून धक्कादायक खुलासा; म्हणाला, “पाकिस्तानात….”

काही दिवसांपूर्वीच रिझवान अश्रफ याला बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने (बीएसएफ) राजस्थान सीमेवर एका अटक केली होती.

Supreme-Court-Nupur-Sharma
नूपुर शर्मा यांना १० ऑगस्टपर्यंत अटक नाही ; विविध राज्यांतील कारवाईपासून सर्वोच्च न्यायालयाचे संरक्षण

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी १० ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे.

nupur sharma
नुपूर शर्माप्रकरणी ‘पोस्ट’ प्रसारित केल्यास गुन्हा दाखल होणार; अकोला अपर जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश

भडकावू भाषणाची चित्रफित व विचार‎ समाज माध्यमातून प्रसारित होऊ नये,‎ यासाठी आक्षेपार्ह व जनप्रक्षोभक‎  ‘पोस्ट’ प्रसारित करण्यास बंदी‎ घालण्यात आली…

After Nupur Sharma statement country on target of hackers from Malaysia and Indonesia
नुपूर शर्मांच्या वक्तव्यानंतर मलेशिया आणि इंडोनेशियामधून सायबर हल्ले; दोन हजारांहून अधिक वेबसाइट केल्या होत्या हॅक

इंडोनेशिया आणि मलेशियाच्या हॅकर्सनी जगभरातील इतर हॅकर्सना एकत्र येण्याचे आवाहन केले होते

Nupur Sharma threatened to kill
नुपूर शर्मांचे समर्थन करणाऱ्यास ठार मारण्याची धमकी; यवतमाळ शहरातील घटना, तरुणास पोलीस संरक्षण

नुपूर शर्मां यांचे समर्थन करणाऱ्या येथील एका युवकाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली.

संबंधित बातम्या

मराठी कथा ×