अवकाळीग्रस्त शेतकरी पूर्वीच्याच भरपाईच्या प्रतीक्षेत! जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. By एजाजहुसेन मुजावरDecember 2, 2023 00:14 IST
सौद्यानंतर एक दिवस आधी कोसळलेल्या पावसाने शेतकरी उदध्वस्त; अवकाळीने हंगामपूर्व द्राक्षांचे मोठे नुकसान अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ७० हजारहून अधिक शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. By लोकसत्ता टीमDecember 1, 2023 14:59 IST
राज्यात उद्यापासून वातावरण कोरडे बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा परिणाम म्हणून सोमवार, चार डिसेंबरपासून विदर्भ, मराठवाड्यात पुन्हा ढगाळ हवामानाची शक्यता आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 1, 2023 09:34 IST
अवकाळीग्रस्तांना तातडीची मदत; हेक्टरी ८.५ हजार ते २२.५ हजारांपर्यंत निधी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; २२ जिल्ह्यांतील चार लाख हेक्टर शेतीचे नुकसान By लोकसत्ता टीमNovember 30, 2023 04:10 IST
सोलापुरात अवकाळी पावसाने एकाचा मृत्यू; पिकाची प्रचंड हानी सोलापूर शहर व जिल्ह्यात सर्वत्र जोरात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शहरात नाल्यामध्ये वाहून गेल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. By लोकसत्ता टीमNovember 30, 2023 01:47 IST
पुणे शहराला बुधवारी सकाळी पडला होता धुक्याचा वेढा मोठमोठ्या इमारतींचे वरचे मजले धुक्यात हरवून गेल्याचे पाहायला मिळाले. By लोकसत्ता टीमNovember 29, 2023 16:57 IST
पिंपरी-चिंचवड मधील प्रदूषण घटले, धुलिकणांचे प्रमाण किती? हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याने शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. By लोकसत्ता टीमNovember 29, 2023 13:37 IST
भाज्यांच्या दरात पुन्हा वाढ; अवकाळी पावसामुळे भाज्यांच्या दरावर परिणाम; टोमॅटो आणि कांदा सत्तरी पार या दर वाढीमुळे नागरिकांना महागाईची झळ बसू लागली आहे. By लोकसत्ता टीमNovember 29, 2023 11:29 IST
एक लाख हेक्टरवरील शेती पाण्यात,अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे सुरू; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदतीबाबत निर्णयाची शक्यता दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा १६ जिल्ह्यांतील ९१ तालुक्यांना फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे. By लोकसत्ता टीमNovember 29, 2023 02:43 IST
अवकाळीचे धुमशान सुरूच, पुसद तालुक्यात पुलावरून पाणी; वाहतूक बंद आज मंगळवारी पुसद आणि उमरखेड तालुक्यात पावसामुळे नदीला पूर आल्याने काही मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद झाली. By लोकसत्ता टीमNovember 28, 2023 15:08 IST
गुजरातमध्ये अवकाळी पावसाचा कहर, वीज पडून २० जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातही शेतीचं मोठं नुकसान गुजरातमध्ये रविवारी सकाळपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शहरं आणि जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 27, 2023 17:51 IST
अवकाळी पावसाचा फटका, मुंबईत नागरिकांची तारांबळ; ठाणे जिल्ह्यात भातपिकाचे नुकसान मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि ठाणे ग्रामीण भागात रविवारी विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला, तर शहापूर तालुक्यातील काही भागांत… By लोकसत्ता टीमNovember 27, 2023 04:55 IST
Balen Shah : नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह अडचणीत? सरकारविरोधात संतापाची लाट अन् निदर्शनं; कोणते निर्णय ठरत आहेत अडचणीचे? वाचा!
तन्वी कोलते जिंकल्यानंतर सुमित पुसावळेची अनुश्री मानेसाठी पोस्ट; म्हणाला, “माझ्यासाठी व माझ्या पत्नीसाठी तू…”
9 Photos : सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या लग्नाची पहिली पत्रिका देवाचरणी; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत बाप्पा आणि देवीला आमंत्रण!
10 यूट्यूबर व ‘दशावतार’मधील गायिका स्वानंदी सरदेसाई अडकली लग्नबंधनात, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष; होणारा नवरा आहे…
9 वयात १२ वर्षांचं अंतर, सेटवर ‘अहो’ म्हणून हाक मारली…; पार्थ देशमुखच्या खऱ्या पत्नीला पाहिलंत का? लग्नाला ५ वर्षे पूर्ण
तिलकच्या प्रतिभेवर कायमच विश्वास! गुजरातविरुद्धच्या शतकानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याकडून कौतुक
पहलगाममध्ये पर्यटकांच्या स्मरणार्थ स्मारक; दहशतवादी हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त सर्वत्र चोख सुरक्षा