scorecardresearch

ODI News

virat kohli and rohit sharma
ICC Ranking : टेस्ट क्रिकेटमध्ये रोहित शर्मा, विराट कोहलीची घसरण, अश्विन गोलंदाजीमध्ये द्वितीय स्थानावर, पाहा आयसीसीची ताजी रँकिंग

रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये आठव्या स्थानावर तर विराट कोहली दहाव्या स्थानावर घसरला आहे.

ODI Photos

Rohit Sharma replaces Virat Kohli as ODI captain twiiter reacts
10 Photos
कॅप्टन, लीडर अन् हिटमॅन..! रोहित कर्णधार होताच ट्विटरवर जल्लोष; ‘अशा’ आल्या प्रतिक्रिया!

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहित शर्माला टीम इंडियाच्या वनडे संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे.

View Photos
Latest News
दीड हजारांहून अधिक बालके कुपोषित: शहरी पट्टा वाढत असतानाही कुपोषणाचे प्रमाण अधिकच; गेल्या वर्षभरात १२२ तीव्र कुपोषित बालकांचा शोध

वाढत्या विकासकामांमुळे शहरी भाग विस्तारत चालला असला, तरी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कुपोषणाची समस्या अजूनही गंभीर रूप धारण करून आहे.

शासनदरबारी वालधुनी नालाच?; नद्यांच्या यादीत अधिसूचित नसल्याने पूररेषा निश्चित करण्यात अडचणी

सातत्याने होणाऱ्या अतिक्रमण आणि सांडपाण्याच्या निचऱ्यामुळे आक्रसत चाललेल्या वालधुनी नदीला शासनदरबारी ‘नदी’ ही ओळखही नसल्याचे उघड होत आहे.

सीआरझेड क्षेत्रात ग्रामपंचायतीचेच बांधकाम; बोर्डीमध्ये प्रकार उघडकीस

डहाणू तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाण असलेल्या बोर्डी समुद्रकिनाऱ्यावर काही ठिकाणी सीआरझेड क्षेत्रामध्ये अनधिकृत बांधकाम उभी राहिली आहेत.

शासकीय इमारत दुरुस्तीसाठी लाखोंचा खर्च; वाडय़ात शंभर ते सव्वाशे वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन इमारती

शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ जुन्या असलेल्या वाडा शहरातील तहसीलदार कार्यालय, पोलीस ठाणे, तलाठी कार्यालय अशा शासकीय कार्यालयीन इमारतींच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी…

चौदा वर्षांनंतर मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन;पालघर नगर परिषदेला उशिराने जाग

चौदा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पालघर नगर परिषदेतील सर्व प्रकारच्या मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन कार्यक्रम नगर परिषदेमार्फत हाती घेण्यात आला आहे.

बाल कामगार आढळणाऱ्या संस्थांवर जबर दंडात्मक कारवाई; बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा

पुणे आणि मुंबईत बालक तस्करी, बाल कामगारांचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे.

महिला आरक्षणाची सोडत ऑनलाइनही: घरबसल्याही पाहण्याची सोय; आरक्षणाबाबत हरकती, सूचनेसाठी सहा दिवसांची मुदत

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३१ मे रोजी सकाळी १० वाजता महिला राखीव जागांसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; परभणीत जोरदार निदर्शने

भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत काल (गुरुवारी) शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या…