खनिज तेलाच्या पुरवठ्यासाठी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी इराकसह पश्चिम आशियाई देशांतील पारंपरिक पुरवठादारांशी पुन्हा चर्चा सुरू केल्या आहेत
यंदा कापसाला अपेक्षित दर न मिळाल्यामुळे शेतकरी कापूस लागवडीकडे पाठ फिरविण्याची शक्यता असल्यामुळे सरकी खाद्यतेल उद्योग सरकीच्या पुरवठ्याविषयी साशंक आहे.