scorecardresearch

brent crude price fall after war de escalation signals
Crude Oil Prices: डोनाल्ड ट्रम्प यांचं एक वाक्य आणि कच्च्या तेलाचे दर कोसळले; ‘या’ कंपन्यांच्या शेअर्सनाही फटका

Why Crude Oil Prices Fell After Trump Comment: युद्ध संपण्याबाबत ट्रम्प यांच्या टिप्पण्यांमुळे जागतिक बाजारपेठेतील चिंता काही प्रमाणात कमी होण्यास…

Nirmala Sitharaman, S Jaishankar, Narendra Modi, Israel Iran War, Crude Oil Price, Share Market Crash, Sensex Nifty Fall, Rupee at All Time Low, Brent Crude Oil, World Economy, Petrol Diesel Price India, Inflation Update India,
बाजारांत युद्ध भयकंप, खनिज तेल १२० डॉलरच्या उंबरठ्यावर; शेअर बाजार घायाळ

अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील तीव्र संघर्षामुळे जागतिक बाजारांत खनिज तेलाचे दर सोमवारी प्रतिबॅरल १२० डॉलरपर्यंत पोहोचले. याचे पडसाद जगभरातील भांडवली…

Crude oil price impact on India GDP | कच्च्या तेलाच्या किमतींचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम नीलकंठ मिश्रा
तेलाच्या किमतीत ५० डॉलरच्या वाढीने देशाच्या ‘जीडीपी’ला दोन टक्क्यांची कात्री शक्य

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो. प्रति पिंप ५० डॉलरची वाढ देशाच्या जीडीपीमध्ये २…

iran strikes oil reserve
Israel Attacks on Oil Depots: इस्रायलचा कच्च्या तेलाच्या साठ्यांवरच हल्ला, सर्वत्र पसरला काळोख; अमेरिकेने का व्यक्त केली नाराजी?

Israel Strikes on Oil Depots: इस्रायलकडून तेलाच्या साठ्यांवर झालेल्या भीषण हल्ल्यांमुळे इराणच्या काही भागांत अ‍ॅसिडचा पाऊस पडला. नेमकं काय घडलं…

should sip investors continue investing during market crash
SIP Investment: शेअर बाजार आणखी किती कोसळणार? एसआयपी सुरू ठेवण्यासाठी ही वेळ योग्य आहे का? तज्ज्ञ म्हणाले, “ही अशी वेळ आहे…”

SIP Strategy In Falling Market: भारतीय शेअर बाजारावरील परिणामांबद्दल खेमानी यांनी स्पष्ट केले की अल्पकालीन दबाव अपरिहार्य असला तरी दीर्घकालीन…

bse market cap falls 5 lakh crore today
Share Market: मुंबई शेअर बाजारात १२ लाख कोटी रुपयांचा चुराडा; इराण युद्धाची गुंतवणूकदारांना झळ

Why Sensex, Nifty Crashed: तेलाच्या किमती वाढल्यानंतर यूएस फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्समध्ये घसरण झाली आहे, ज्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या मंदीबद्दल चिंता निर्माण झाली…

अमेरिका-इराण संघर्षादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचे तेलाच्या दरवाढीबाबत महत्त्वाचे विधान; म्हणाले, “फक्त मूर्खच…”

जागतिक स्तरावर तेलाच्या वाढलेल्या किमतीबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भाष्य केले आहे.

S Jaishankar, Narendra Modi, Russia India Oil Trade, US Sanctions, Oil Import Waiver, Jayram Ramesh, Iran Israel War, Hormuz Strait, India Energy Security, Raisina Dialogue,
तेल खरेदीसाठी परवानगीची गरज नाही, विरोधकांच्या टीकेनंतर केंद्र सरकारचे प्रत्युत्तर

अमेरिकेने दिलेल्या तात्पुरत्या सवलतीनंतरही रशियाकडून तेल आयात सुरू ठेवणार असल्याचे सरकारने शनिवारी स्पष्ट केले.

US grants India 30 day waiver to buy Russian oil amid Iran tensions sparks political debate in India
रशियाकडून तेलखरेदीस अमेरिकेची भारताला परवानगी; विरोधकांची सरकारवर टीका

अमेरिकेच्या या निर्णयाला सत्ताधारी भाजपने मोदी सरकारच्या तेलनीतीचे यश मानले आहे, तर राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या तडजोडीच्या भूमिकेमुळे मुत्सद्दीपणाचे अवकाश…

PM Modi and Sanjay Raut on Russia India Oil news | US Treasury Secretary Scott Bessent on India Russia oil deal | रशिया भारत तेल आयात वाद | पंतप्रधान मोदी आणि संजय राऊत टीका
Russia India Oil Import: ‘भारत काय अमेरिकेची वसाहत आहे का?’, रशियाकडून तेल घेण्यास अमेरिकेची ‘३० दिवसांची’ अट, विरोधक आक्रमक

US Allows India Russia Oil Import as opposition slams PM Modi: रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यावरून भारत आणि अमेरिका यांच्यातील…

iran israel secret pipeline
इराण-इस्रायलने तेल वाहून नेण्यासाठी ‘सिक्रेट पाइपलाइन’ का टाकली होती? कधीकाळी दोन्ही देशांमध्ये का होते जिव्हाळ्याचे संबंध?

१९६७ मध्ये इस्रायल व इजिप्त या दोन देशांमध्ये युद्ध सुरू झाले होते. ते युद्ध सहा दिवस चालले.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या