scorecardresearch

Bombay High Court Property Decision ruling on parent assets | Senior Citizen Act Section 23 property return case | मुंबई उच्च न्यायालय ज्येष्ठ नागरिक मालमत्ता हक्क निर्णय | बक्षीसपत्र मालमत्ता हस्तांतरण रद्द नियम उच्च न्यायालय
मुलांनी म्हातारपणात सांभाळ केला नाही, तर दिलेली मालमत्ता आई-वडील परत घेऊ शकतात; उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!

विशेष म्हणजे, आई-वडील श्रीमंत किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम असले तरीही त्यांना हा अधिकार असेल, असे स्पष्ट करत न्यायालयाने ज्येष्ठ नागरिक कायदा…

pune-anganwadi-workers-inspiring-story-cleared-10th-exam-at-old-age
‘आजी तू परीक्षा देणार?’ नातीने प्रश्न विचारला आणि आजीने त्यावर उत्तर दिले… पुण्यातल्या एका सभेत उपस्थितांना भारावून टाकणारा एक प्रसंग घडला

वयाच्या साठीत पतीच्या निधनाचे दुःख बाजूला सारून दहावीची परीक्षा देणाऱ्या आणि यश मिळवणाऱ्या अंगणवाडी मदतनीस ताईंची पुण्यात गौरविण्यात आलेली ही…

senior citizen policy india | elderly care management maharashtra | geriatric healthcare services mumbai | unfpa report india ageing population
पालकांचं पालकत्व : वृद्धांवर ‘खर्च’ नाही, ‘गुंतवणूक’ व्हावी प्रीमियम स्टोरी

आज भारतात ४० टक्क्यांपेक्षा जास्त वृद्ध हे आर्थिक गटाच्या सर्वात तळातले असून त्यापैकी १८.७ टक्के वृद्ध हे उत्पन्नाशिवाय जगताहेत. त्यांचा…

NRI Parents Loneliness India | परदेशातील मुलांच्या पालकांचे एकाकीपण आणि मानसिक आरोग्य
पालकांचं पालकत्व : न परतीच्या वाटेवरचे पाल्य

एकीकडे परदेशी नोकरीच्या अत्युच्च संधी आणि दुसरीकडे मायदेशी राहत असलेले पालक यांच्यात योग्य ती निवड करून सुवर्णमध्य काढण्यात काही पाल्य…

how to care for aging parents at home emotional and medical guide
पालकांचं पालकत्व : हवा मायेचा स्पर्श…

आपल्या घरातील वृद्धांचे ‘पालक’ होताना नेमके काय ध्यानात घ्यायला हवे, हे सांगणारा आणि सोबतच आपले म्हातारपणही सुकर कसे कराल हे…

panvel-bus-depot-senior-citizen-robbed-gold-chain-theft
पनवेल बस आगारात जेष्ठ नागरिकाची लूट; गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून लुटीचे सत्र सुरूच

साधारण दीड लाख रुपयांचा ऐवज लांबविल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपास सुरू केला असून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

heartwarming reunion missing 85 year-old woman from Akola traced to Amravati shelter
हरवलेल्या वयोवृद्ध आईची दोन महिन्यांनी मुलाशी भेट, ‘आधार निवारा’ ठरला महत्वाचा दुवा…

आईवरील मुलाचे आणि सुनेचे प्रेम आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या संवेदनशील भूमिकेचा हा सुवर्णयोग ठरला.

Goregaon 70-Year-Old Abandoned Grandmother Dies in Uttan Ashram elderly abuse case
नातवाने रस्त्यात टाकलेल्या ‘त्या’ आजीचा अखेर मृत्यू

यशोदा गायकवाड गोरेगावच्या आरे येथील दर्गा रस्त्यावरील निर्जन भागातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शनिवार २१ जून रोजी सकाळी ८ च्या सुमारास आढळल्या…

Elderly man seriously injured
डोंबिवली फडके रोडवर भरधाव रिक्षेच्या धडकेत वृध्द गंभीर जखमी

या धडकेत या वृध्दाला गंभीर दुखापत झाली आहे. या वृध्दाला कोणतीही मदत न करता रिक्षा चालक नेहरू मैदान दिशेने रिक्षेसह…

marathi rticle on ncrb report 2023 shows rise economic and cyber crimes against elderly in india
वृद्धांविरुद्धचे गुन्हे फक्त पोलिसांनीच रोखायचे का?

आपला समाज वृद्धांसाठी अधिकाधिक धोकादायक ठरतो आहे, हेच ‘एनसीआरबी २०२३’ या अहवालात, वृद्धांविरुद्ध घडलेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीतून दिसते. ते रोखायचे कोणी…

Park under Mira Bhayandar flyover; Resolution approved by the municipality
मिरा भाईंदरच्या उड्डाण पुलाखाली उद्यान; पालिकेकडून ठराव मंजूर

यात जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तसेच लहान मुलांसाठी खेळणी बसवली जाणार असल्याची माहिती शहर अभियंता दीपक खांबित यांनी दिली.

संबंधित बातम्या