Page 60 of ओटीटी प्लॅटफॉर्म News
त्यानंतर आता या सिरीजमध्ये पुढे काय घडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.
या चित्रपटाचा पुढचा भाग २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नुकताच हा चित्रपट अॅमेझॅान प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे.
या पोस्टरवरुन तिच्या पात्राचे नाव एसीपी नायडू असे आहे.
ही सीरिज अॅमेझॉन मिनी टीव्हीवर १९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाली आहे.
‘बेबी ऑन बोर्ड’ २८ ऑक्टोबरपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
काही आठवड्यांपूर्वी तिचा ‘मजा मा’ हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला.
दिवाळीत कंपनीने अवघ्या ५९ रुपयांमध्ये तुम्हाला डिज्नी+हॉटस्टार, झी५ आणि सोनीलिव सारख्या २५ ओटीटी अॅप्सचे सब्सक्रिप्शन उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळं…
एकाच दिवशी मानवी गाग्रूच्या दोन वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत.
ही सीरिज २१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
या सीझनचे नवे पोस्टर नुकतेच शेअर करण्यात आले.
या सीरिजमध्ये तिने कालीन भैय्या यांची पत्नी बीना त्रिपाठी ही भूमिका साकारली आहे.