scorecardresearch

पी. चिदंबरम

पी. चिदंबरम (P-Chidambaram)हे भारताचे माजी अर्थमंत्री आहेत. ते १० जून २०२२ पासून लोकसभेचे सदस्य म्हणून कामकाज पाहत आहेत. कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असणाऱ्या पी. चिदंबरम यांचज जन्म १६ सप्टेंबर १९४५ रोजी तमिळनाडूमध्ये झाला. त्यांनी विज्ञान शाखेतून शिक्षण घेत पदवी मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षण मद्रास लॉ कॉलेज येथून घेतले. पुढे त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून एमबीए केले.

१९८४ मध्ये त्यांनी वकील म्हणून काम करायला सुरुवात केली. त्याच वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तमिळनाडूच्या शिवगंगा मतदारसंघातून ते लोकसभेवर (कनिष्ठ सभागृह) निवडून आले. त्यांनी अर्थमंत्री म्हणून चार वेळा शपथ घेतली आहे. २०१७ ते २०१८ या काळात त्यांनी गृहविभागातील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.Read More
hammer01
समोरच्या बाकावरून: सुधारणा म्हणजे नक्कल कशी असू शकते?

भारतीय दंड संहिता, १८६०, भारतीय पुरावा कायदा १८७२ आणि फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ या फौजदारी कायद्यांच्या त्रिमूर्ती आहेत.

Smaorchya bakavarun Election process is underway in five states namely Mizoram Chhattisgarh Madhya Pradesh Rajasthan and Telangana
समोरच्या बाकावरून: हवेत विरले आहे, ‘अच्छे दिन’चे आश्वासन!

मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या पाच राज्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. काही ठिकाणी मतदान झाले आहे, काही…

Samorcya bakavarun Economist Economists Economy of Rata Management
समोरच्या बाकावरून: या शिशिरानंतर प्रतीक्षा वसंताची!

सगळेचजण अर्थतज्ज्ञ होऊ पहात आहेत. बँकांचेही अर्थतज्ज्ञ असतात. या सगळ्या अर्थतज्ज्ञांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला तर, भारताच्या अर्थव्यवस्थेत किंवा तिच्या व्यवस्थापनाच्या…

Smorchya bakavarun Caste and Reservation Constitution Devendra Fadnavis BJP Scheduled caste tribe
समोरच्या बाकावरून: मी माझी जात बदलू शकत नाही..

जात आणि आरक्षण हे मुद्दे पुन्हा चर्चेत आले आहेत. राज्यघटनेच्या अनुच्छेद १५ आणि १६ नुसार अनुसूचित जाती, जमाती आणि सामाजिक…

samorchya bakavarun 10
समोरच्या बाकावरून: राज्यघटनेचे संरक्षण की मोडतोड?

राज्यघटना चांगली वा वाईट असण्यापेक्षा ती राबवणाऱ्यांचा राज्यघटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि उद्देश जास्त महत्त्वाचा ठरतो.

manipur violence
समोरच्या बाकावरून:..तेव्हा सरकार फीडल वाजवत होते.. प्रीमियम स्टोरी

केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार, थोडक्यात डबल इंजिन असतानाही मणिपूरमधला हाहाकार सरकारला रोखता आला नाही कारण..

Women Manipur violence Update
Manipur Violence: “पंतप्रधान मोदींनी मौन तर सोडलं, आता राष्ट्रपती राजवट लागू करावी”; पी. चिदंबरम यांची मागणी

Manipur Violence Update : मणिपूर हिंसाचार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकही प्रतिक्रिया दिली होती. परंतु, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी आज…

संबंधित बातम्या

मराठी कथा ×