scorecardresearch

Page 5 of पद्म पुरस्कार News

Padma Awards 2022 : महाराष्ट्राच्या प्रभा अत्रेंपासून भालाफेकपटू निरज चोप्रापर्यंत अनेक दिग्गज पद्म पुरस्काराने सन्मानित

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी (२८ मार्च) २०२२ च्या पद्म पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार प्रदान करत सन्मानित केलं.

gulam nabi azad congress padma vibhushan
“कुणीतरी माझ्या कामाची दखल घेतली”, गुलाम नबी आझाद यांची पद्मभूषण मिळाल्यानंतर सूचक प्रतिक्रिया; रोख नेमका कुणाकडे?

आझाद म्हणतात, “मी नेहमीच लोकांसाठी काम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यामुळे केंद्र सरकारने मला पुरस्कार दिल्याचा आनंद आहे”

पद्मश्री घेताना मोदींसमोर नतमस्तक होणाऱ्या १२६ वर्षीय स्वामी शिवानंद यांना पाहून आनंद महिंद्रा भारावले; म्हणाले…

योगा क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल १२६ वर्षीय स्वामी शिवानंद यांना पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

मरणोत्तर अशोक चक्राने सन्मानित झालेले ASI बाबूराम कोण होते? २८ दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या वीराची शौर्यगाथा

जम्मू आणि काश्मीर पोलीस विभागातील अधिकारी (एएसआय) बाबूराम यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करून सन्मानित केलं.

sindhutai sapkal
Video : “या पुरस्कारावर माझ्या लेकरांच्या वेदनेचा अधिकार”, सिंधुताईंनी पद्मश्री केला होता लेकरांना अर्पण!

सिंधुताई सपकाळ यांनी आयुष्यभर अनाथांसाठी काम केलं. त्या सगळ्यांची माय झाल्या.. म्हणूनच त्यांना अनाथांची माय ही ओळख उभ्या महाराष्ट्रानं दिली!