
सहाव्या फेरीअंती पाच विजय आणि एक बरोबरी स्वीकारणाऱ्या भारताच्या आनंदने सातव्या फेरीत रोमानियाच्या डेव्हिड गॅव्हरिलेस्क्यूला २५ चालींत नामोहरम केले.
सामन्याच्या १९ व्या मिनिटाला मॅक्सिमिलियन एगस्टीनने गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
आर्थिक उद्दिष्टांवर आधारित गुंतवणुकांचे नियोजन करताना चलनवाढीच्या दरानुसार गणिते मांडावी लागतात.
वाहन निर्मिती क्षेत्र तर यात फारच पुढारलेले आहे. कारण ते प्रत्यक्ष उत्पादन न करता सुटे भाग एकत्र करून गाडय़ा बनवतात.
भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने ६ ऑक्टोबर २०१७ रोजी एका परिपत्रकाद्वारे म्युच्युअल फंडांचे प्रमाणीकरण केले.
मार्च २०२२ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांकरिता बीएसई लिमिटेडने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे.
आपल्या भारताच्या लोकसंख्येच्या मानाने आपल्याकडे प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे.
अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी चीनच्या व्याजदर कमी करण्याच्या निर्णयाने बाजारात मोठी तेजी आली आणि निर्देशांक साप्ताहिक तुलनेत ३ टक्क्यांनी वधारले.
निफ्टी निर्देशांकाने जेव्हापासून १७,२०० चा स्तर तोडला तेव्हापासून बाजार मंदीच्या गर्तेत सापडलेला आहे.
कलाकृतीतून समाजासाठी घडणारे कार्य आपल्याला आत्मिक समाधान देते,