
मेट्रो प्रकल्पांतर्गत शहरात आणि नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत.
सोसायटीतील रखवालदाराकडे केबल, वायफाय दुरुस्तीची बतावणी करून भरदिवसा घरफोड्या करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला फरासखाना पोलिसांनी अटक केली.
शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गुंडगिरी करीत असून, त्यांच्यावर पोलिसांचा आणि सरकारचा अंकुश राहिलेला नाही.
रस्ते दुरुस्तीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या उरळी कांचन ग्रामपंचायतीतील सदस्याच्या पतीला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.
सुपर किंग्ज चार विजय आणि नऊ पराभवांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे.
व्हॉट्सअॅप सध्या अशा एका नवीन फीचरवर काम करत आहे, ज्यामुळे तुम्ही व्हॉट्सअॅप ग्रुप सोडला तरी कोणालाही कळणार नाही.
गुजरातमधील मोरबी येथे असलेल्या मीठ कारखान्याची भिंत बुधवारी कोसळली
महाराष्ट्र राज्याची दस्त नोंदणी प्रणाली, नोंदणी व मुद्रांक कायदा, नोंदणी विभागाच्या ऑनलाइन सुविधा, चालू बाजार मूल्यदर पद्धत (रेडी रेकनर) आदींची माहिती घेतली.
Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants : लखनऊचा संघ प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यापासून एक पाऊल दूर आहे
उषा चव्हाण यांच्या जागेत ४०० फूट लांब, ४ फूट रुंद आणि २ फूट खोल असे चर खोदल्याचे दिसून आले