शोएब मलिक खरंच ४४व्या वर्षी चौथ्यांदा लग्न करणार? पाकिस्तानी क्रिकेटपटूशी नाव जोडलं जाणारी वनीजा सत्तार कोण? Shoaib Malik-Vanija Sattar: सानिया मिर्झाचा पूर्वाश्रमीचा पती व पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिका चौथ्यांदा लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कOctober 2, 2026 17:32 IST
Babar Azam Viral Video: चल निघ..! सेल्फीसाठी फॅन्स मैदानात घुसले; बाबर आझमचा पारा चढला, धक्का दिला अन् मोबालही फेकला – VIDEO पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम सध्या देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. प्रेसिडेंट ट्रॉफी सामन्यादरम्यान सेल्फीसाठी चाहते थेट मैदानात घुसले. यामुळे संतापलेल्या… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: October 2, 2026 16:11 IST
वर्ल्डकपविजेत्या भारतीय संघासमोर जेव्हा देण्यात आल्या होत्या ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा श्रीनगर इथे झालेल्या लढतीवेळी वर्ल्डकपविजेत्या भारतीय संघासमोर पाकिस्तान झिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कSeptember 30, 2026 15:07 IST
पाकिस्तानला कोचही मिळेना, बॉलिंग कोचनेही सोडली साथ पाकिस्तानच्या आणखी एका प्रशिक्षकांनी पदाचा राजीनामा दिला आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कSeptember 23, 2026 17:12 IST
Team India: ना इंग्लंड, ना ऑस्ट्रेलिया; जे टीम इंडियाने केलं ते आजवर कुणालाच नाही जमलं! अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच संघ India vs Japan: जपानविरुद्धच्या सामन्यात भारताने २ धावांनी थरारक विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० विजय… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कSeptember 22, 2026 18:00 IST
कर्णधार होता, संघातून काढलं, मग मायदेशी पाठवलं, पठ्ठ्याने त्रिशतकासह दिलं प्रत्युत्तर सलमान अली अघाने त्रिशतकासह फॉर्ममध्ये परतल्याचं संकेत दिले आहेत. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कSeptember 14, 2026 15:15 IST
IND VS SR Asia Cup Final: आशिया चषक जिंकला (आम्ही नाही पाहिला); टीम इंडिया पुन्हा एकदा जेतेपदाविना? आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते जेतेपद स्वीकारण्यास भारताने नकार दिला का याबाबत स्पष्ट काहीही सांगण्यात आलं नाही. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: September 14, 2026 11:34 IST
ENG VS PAK: पाकिस्तान चारीमुंड्या चीतपट; आणखी एक विदेश दौरा नामुष्कीचा जो रूटने अर्धशतकी खेळी साकारत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कSeptember 12, 2026 17:57 IST
वैभव सूर्यवंशीसारखे खेळाडू घडवू शकलो तर पाकिस्तान क्रिकेट बहरू शकतं- वासिम अक्रम वैभव सूर्यवंशीने लहान वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप उमटवली आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कSeptember 12, 2026 15:44 IST
‘त्याला’ इंग्लंडमध्ये अचानक बोलावून खेळवणं हा कसोटी क्रिकेटचा अपमान, इंग्लंडच्या माजी कर्णधाराने दिला सेहवागचा दाखला सईम अयुब बर्मिंगहॅम कसोटीत दोन्ही डावात शून्यावर बाद झाला. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: September 12, 2026 08:35 IST
ENG VS PAK: पाकिस्तानच्या रझाउल्लाचा पदार्पणात नवव्या क्रमांकावर षटकारांचा विश्वविक्रम रझाउल्लाने कसोटी पदार्पणात असंख्य विक्रम रचले. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: September 12, 2026 07:45 IST
Rashid Latif: “माईक हेसन भारताचा एजंट”; माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक आरोप, म्हणाला, “पाकिस्तान क्रिकेट उद्ध्वस्त करण्यासाठी…” Rashid Latif Statement: पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू राशिद लतीफ यांनी माईक हेसन यांच्यावर मोठा आरोप केला आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कSeptember 11, 2026 11:54 IST
घराच्या भिंतीत, छतावर किंवा पाईपच्या फटीत उगवलेलं वड वा पिंपळाचं झाड निघेल मुळासकट! मिठासह ‘हे’ सोपे उपाय करा; क्षणात होईल बंदोबस्त
२३ महिन्यांच्या वेदांशसाठी मुंबईत मोहीम; बॅनर बघताच अनंत अंबानींनी ९ कोटींच्या उपचाराची घेतली जबाबदारी, कंटेंट क्रिएटरचा लालबाग गणेशोत्सवातील Video Viral