scorecardresearch

palghar district, workers await compensation amount
पालघर : अपघातांमध्ये मृत, कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या कामगारांचे कुटुंब नुकसान भरपाईपासून वंचित

शेकडो प्रकरणे तहसील कार्यालय स्तरावर प्रलंबित असल्याचे समोर आले असून स्थानीय पातळीवर तडजोड होत असल्याने कामगारांवर अन्याय होताना दिसत आहे.

Unseasonal rain hits Palghar district
अवकाळी पावसाचा पालघर जिल्ह्याला फटका; ५४८ हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज, सुक्या मासळीचे नुकसान

२५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील सुमारे ५४७.८५ हेक्टर कृषी क्षेत्रफळावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा…

Rules prevent child marriages Dhaniwari village
धानीवरीत गावदेव निमित्त गावात बाल विवाह रोखण्यासाठी नियम; गावाचा स्वागतार्ह उपक्रम

कुपोषण, बालमृत्यू, माता मृत्यू रोखण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल असून या निर्णयाचा पंचक्रोशीत स्वागत होत आहे.

one person died three others injured accident three two-wheelers Safale Rambagh Palghar
सफाळे रामबाग जवळ तीन दुचाकींचा विचित्र अपघात; एक ठार तीन जखमी

या अपघातात विळंगी गावातील दुचाकीस्वार विक्रम कमलाकर पाटील (२१) याच्या मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले.

palghar, marathi name boards, marathi name of shops,
पालघर : मराठी फलक लावण्यासाठी दोन दिवसांची मुभा, स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत जागृती करणार

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने जागृती करण्यात येणार असून त्यानंतर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Bus service in Wada Agri
पालघर : वीज पुरावठा खंडित असल्याने वाडा आगरीतील बस सेवा ठप्प, एसटीचे वेळापत्रक बिघडले

दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह होत असलेल्या अवकाळी पावसाने सर्वांचीच तारांबळ उडवली आहे.

vadhavan port, displeasure among the villagers
वाढवण बंदर उभारणीसाठी लावलेल्या फलकांवरून ग्रामस्थांमध्ये नाराजी; रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसरातील फलक हटवण्याची मागणी

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला संबंधित शासकीय यंत्रणा जबाबदार असतील असा इशारा बंदर विरोधी संघटनांनी दिला आहे.

unseasonal rain damaged crops in palghar, palghar business affected due to untimely rain
पालघर जिल्ह्यातील शेतकरी, व्यापाऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका; गवत व्यापारी, विट उत्पादक, मच्छीमार बाधित

भारतीय हवामान विभागाने २६ आणि २७ नोव्हेंबर असे दोन दिवस पालघर जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे.

42 thousand wada kolam rice, wada kolam rice in palghar
“वाडा कोलम”चे विक्रमी उत्पादन, ४२ हजार टन वाडा कोलमचे उत्पादन झाले

पालघर जिल्ह्यात या वर्षीच्या खरीप हंगामात ९ हजार हेक्टर क्षेत्रावर वाडा कोलमची लागवड करण्यात आली होती.

palghar separate port for fishermen, satpati fish port project
विश्लेषण : चक्क मच्छीमारांसाठी स्वतंत्र बंदर? सातपाटी मत्स्य बंदर प्रकल्प काय आहे? त्याचा लाभ कितपत होणार?

सातपाटी समुद्रकिनाऱ्यालगत नव्याने मासेमारी जेटी उभारण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने शासनाकडे ३५४ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव सादर केला आहे.

Heavy rain in Palghar and Dahanu taluka
पालघर, डहाणू तालुक्यात पावसाचा तडाखा; शेतकरी, गवत पावळीचे व्यापारी आणि विट उत्पादक धास्तावले

पालघर जिल्ह्यात किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये पहाटेपासून जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

संबंधित बातम्या

मराठी कथा ×