पंढरपूर

पंढरपूर (Pandharpur) हे वारकऱ्यांसाठी महत्वाचे ठिकाण आहे. राज्यातून लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी इथे येतात. पंढरपूरला दक्षिण काशी असेही म्हणतात.
palkhi marg latest news in marathi
पालखी मार्गावरील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा : जिल्हाधिकारी

आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीबाबत श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्त निवास, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

buldhana shegaon Gajanan Maharaj palakhi leaves for Pandharpur on June
‘पंढरीचा वारकरी ! वारी चुकों नेदी हरी !!’ गजानन महाराज पालखीचे २ जुनला पंढरपूरकडे प्रस्थान

२ जून रोजी महाराजांची पालखी विठूरायाच्या भेटीला मार्गस्थ होणार आहे. टाळ, मृदंग वाजत,गाजत, शेकडो वारकरी हातात भागवत धर्माची पताका व मुखी…

dnyanpith project in alandi
आळंदीत ४५० एकर जागेमध्ये ज्ञानपीठ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

‘आळंदीत साडेचारशे एकर जागेमध्ये ज्ञानपीठाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी ७०१ कोटी रुपयांचा आराखडा तयार झाला आहे.

pandharpur Security at Vitthal Temple increased
पंढरीच्या विठ्ठल मंदिरातील सुरक्षा वाढवली ; हार, फुले, नारळावर बंदी, भाविकांची तपासणी

विठ्ठल मंदिरात भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस, प्रांत कार्यालय आणि मंदिर प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. मंदिर प्रशासनाने या पूर्वीच मंदिरात…

corridor is proposed between chauphala and mahadwar ghat survey of 630 property owners begins
‘पंढरपूर कॉरिडॉर’साठी बाधितांचे सर्वेक्षण सुरू, बारा पथकांद्वारे काम; काही बाधितांचा विरोध

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील चौफाळा ते महाद्वार घाट या दरम्यान कॉरिडॉर प्रस्तावित आहे. यामधील सुमारे ६३० मालमत्ताधारकांचे…

pandharpur corridor news in marathi
पंढरपूर कॉरिडॉरसाठी जबरदस्तीने भूसंपादन करणार नाही – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

कॉरिडॉर झाला तर कमीत कमी जागा घेऊन जास्तीत जास्त लाभ कसा देता येईल याबाबत प्रयत्न करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी यांनी…

Sant dnyaneshwar maharajs palkhi leaves for Pandhari on June 19
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे १९ जूनला पंढरीकडे प्रस्थान

आषाढी पायीवारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे १९ जून रोजी आळंदी येथील मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. प्रथा,…

Namami Chandrabhaga, Chandrabhaga ,
पंढरीची चंद्रभागा निर्मळ होणार ! ‘नमामि चंद्रभागा’चे भाविकांकडून स्वागत

गेले अनेक वर्षे प्रदूषित पाण्यामुळे वारकऱ्यांपासून ते स्थानिक नागरिकांपर्यंत संतापाचा विषय झालेला चंद्रभागा प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लागण्याचे चिन्हे आहेत.

District Collector, Pandharpur Corridor, affected people,
‘पंढरपूर कॉरिडॉर’ बाधितांशी जिल्हाधिकारी थेट चर्चा करणार, १ व २ मे रोजी बाधितांसोबत बैठक

पंढरपूर येथील प्रस्तावित कॉरिडॉरबाबत आता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे यामधील प्रकल्प बाधितांशी थेट चर्चा करणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने सहा…

World Veterinary Day, heetalkumar Mukane,
पंढरपूर : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर दुग्ध उत्पादनात क्रांती घडवेल : डॉ. शीतलकुमार मुकणे, जागतिक पशुवैद्यक दिनानिमित्त कार्यक्रम

आजकाल सर्व क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. दुग्धोत्पादनातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर क्रांती घडवेल, असे मत पशुसंवर्धन…

security measures have been implemented for shri vitthal rukmini temple after the pahalgam attack
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीसह नव्या सुरक्षा योजना, काश्मीरमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत.

vitthal Devotees travel from pandharpur to London paduka Dindi Yatra of 18000 km
पंढरीचा पांडुरंग निघाला लंडन वारीला ! भाविकांकडून पंढरी ते लंडन दिंडी; १८००० किलोमीटरचा प्रवास

मूळचे अहिल्यानगरचे पण सध्या लंडन स्थायिक असलेले विठ्ठलभक्त अनिल खेडकर आणि त्यांची दिंडी पंढरपूर येथून थेट लंडनला श्री विठ्ठलाच्या पादुका…

संबंधित बातम्या