scorecardresearch

Page 2 of पंकजा मुंडे News

Pankaja Munde News Vijay Wadettiwar Congress offer | Maharashtra Politics OBC CM post updates | पंकजा मुंडे भाजप काँग्रेस विजय वडेट्टीवार ऑफर | महाराष्ट्र राजकारण बातम्या पंकजा मुंडे मुख्यमंत्री
“भाजप सोडा, ओबीसींचे नेतृत्व करा”; पंकजा मुंडेंना वडेट्टीवारांची खुली ऑफर, मुख्यमंत्रीपदासाठीही पाठिंब्याची घोषणा, नवीन राजकीय गणिताच्या चर्चा

राजकारणातून निवृत्तीचा विचार बोलून दाखवणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी खुली ऑफर दिली आहे.

Dhananjay Munde Cabinet Minister
पुसदच्या नाईक घराण्याला मंत्रिमंडळात संधी; मुंडे परिवार मात्र कमनशिबवान

माजीमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार धनंजय मुंडे यांनी आपली खदखद पुन्हा एकदा जाहीररीत्या मांडली.

Pankaja Munde Retirement Statement
“मला निवृत्त व्हावसं वाटतंय”; मंत्री पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य, राजकीय चर्चांना उधाण

बीड जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘राजकारणातून रिटायर्ड व्हावं वाटतं’, असं मोठं वक्तव्य केलं आहे.

Dhananjay Munde Speech Parli
‘येणारा काळ आपलाच, चमत्कार दाखवावा लागेल’; धनंजय मुंडेंचं सूचक भाष्य, राजकीय चर्चांना उधाण

‘सर्व क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं. पण येणारा काळ आपलाच आहे, चमत्कार दाखवावा लागेल’, असं सूचक वक्तव्य धनंजय मुंडे…

Pankaja Munde Post For PM Modi
पंकजा मुंडेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी भावनिक व्हिडीओ पोस्ट, म्हणाल्या; “तुम्ही देशाच्या विकासाचे फ्रेंड आहात”

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत…

Pankaja Munde Beed Parli Banner | Janatechya Manatli CM Posters Beed | Pankaja Munde Birthday Banner Controversy | Beed Political News Maharashtra Politics
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हे शब्द बीडमध्ये पुन्हा अवतरले; पंकजा मुंडे यांच्या उत्साही कार्यकर्त्यांची फलकबाजी

२०१४ च्या विधानानंतर झालेला राजकीय वाद; तरीही वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा तेच शब्द

Sunetra Pawar Beed Guardian Minister Meeting Postponed | Pankaja Munde Beed Politics Ajit Pawar Legacy | Suhas Sardeshmukh Beed District Planning Committee | Nationalist Congress Party NCP Beed News Suhas Sardeshmukh
बीडसाठी अजितदादाच हवे होते…उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बैठका ठरतात, रद्द होतात

राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकीय व्यापांमुळे बीडमधील प्रशासकीय अनागोंदी कायम; २७ जुलैला पालकमंत्र्यांचा बीड दौरा होणार असल्याचे जिल्हाध्यक्षांचे स्पष्टीकरण.

Pankaja Munde | Marathi News | Maharashtra Politics | BJP Leader Statements
उलटा चष्मा : चोरीत सरकारचा काय दोष?

अयोध्येतील चोरीच्या घटनेवर ‘दोष सरकारचा नसून चोरांचा आहे’ या पंकजा मुंडे यांच्या विधानाचा ‘उलटा चष्मा’ या स्तंभातून उपरोधिक समाचार घेण्यात…

Pankaja Munde Jalna DPC Meeting Walkout | Jalna Collector Ashima Mittal Administration Issue | MLA Narayan Kuche Badnapur CCTV Controversy | Maharashtra Political News Updates Today
…आणि पंकजा मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक अर्धवट सोडली

बदनापूरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय झाला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार आमदार नारायण कुचे यांनी केली. त्यानंतर झालेल्या…

Pankaja Munde in Vidhan Parishad | BJP MLA Parinay Phuke Nagpur | Ambazari Lake Pollution Controversy | Maharashtra Environment Department Funds Issue
पर्यावरण विभागाला दात नाहीत भाजपचे परिणय फुके यांची टीका; आम्ही फक्त नोटिसा देऊ शकतो’; पंकजा मुंडेंची खंत

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली आज विधान परिषदेत व्यक्त केली.आम्ही केवळ नोटीस देण्यापुरते राहिलो आहोत, अशी खंत त्यांनी एका…

pritam munde indirect attack on prakash solanke
‘पंकजाताईंच्या जीवावर निवडून आले, आमदारकी पचवून ढेकर दिली अन् आता…’, प्रीतम मुंडेंची प्रकाश सोळंकेंवर अप्रत्यक्ष टीका

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या तथा माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

Pankaja Munde orders inquiry into animal husbandry scam | Maharashtra Livestock Development Board corruption case Nagpur | Dr Satish Raju corruption investigation Animal Husbandry Maharashtra | Nagpur livestock procurement scam updates
खरेदी घोटाळा: बडा अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात, मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यभार काढत दिले विभागीय चौकशीचे आदेश, निलंबनाची मागणी

नागपूर येथील महाराष्ट्र पशुधन विकास मंडळातील कोट्यवधी रुपयांच्या साहित्य व औषध खरेदी गैरव्यवहार प्रकरणी मंडळाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.…

ताज्या बातम्या