मुकेश अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचं प्रकरण, मास्टरमाईंड कोण? अनिल देशमुख यांनी घेतलं ‘हे’ नाव चांदीवाल कमिशनचा अहवाल सरकारने का दडवून ठेवला आहे? अनिल देशमुख यांचा सवाल By लोकसत्ता ऑनलाइनMarch 2, 2024 18:02 IST
परमबीर सिंग यांच्या विरोधातील खंडणीप्रकरण : तपास बंद करण्याचा अहवाल ‘सीबीआय’कडून सादर गुन्हा घडल्यानंतर पाच वर्षांनंतर तक्रार करण्यात आली असून हे आरोप सिद्ध करणारे पुरावे आढळलेले नाहीत, असे सीबीआयने अहवालात म्हटले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: January 31, 2024 12:00 IST
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राज्य सरकारवर आरोप; म्हणाले, “परमबीर सिंग यांच्या निलंबन रद्दचा आदेश म्हणजे…” परमबीर यांचा राजकीय वापर करून मला अडकवण्यात आले. परमीबर सिंग यांच्या मागे अदृश्य राजकीय शक्तीचा हात आहे, असा आरोप अनिल… By लोकसत्ता टीमMay 21, 2023 19:35 IST
परमबीर सिंह यांच्यामागे भाजपाचाच अदृश्य हात, इशारा देत राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणाले, “राज्यभर…” परमबीर सिंह यांच्यामागे कोणत्या अदृश्य राजकीय शक्तीचा हात होता, हे स्पष्ट झाले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते… By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 18, 2023 20:12 IST
VIDEO: “मला फसवण्यासाठी परमबीर सिंह यांचा…”, शिंदे फडणवीस सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर अनिल देशमुखांची मोठी प्रतिक्रिया शिंदे-फडणवीस सरकारनं परमबीर यांचं निलंबन मागे घेतलं. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 17, 2023 15:09 IST
Nana Patole” “मविआला बदनाम करण्यासाठी…”; परबीर सिह यांचं नाव घेत पटोलेंचा सरकारवर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना शिंदे-फडणवीस सरकारने त्यांचं निलंबन मागे घेत मोठा दिलासा दिला आहे. परमबीर सिंह यांनी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 16, 2023 14:52 IST
नागपूर : अनिल देशमुखांविरोधातील षडयंत्रांचे सूत्रधार कोण हे आता कळले; राष्ट्रवादीचे प्रवीण कुंटे पाटील म्हणाले, ‘ती अदृष्य शक्ती..’ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फसवण्यासाठी परमबीर सिंह यांचा वापर कोणत्या अदृश्य शक्तीने केला होता, हे आता समोर आले आहे,… By लोकसत्ता टीमMay 16, 2023 12:51 IST
अन्वयार्थ : परमबीरना अभय, वानखेडेंना काय? परमबीरसिंह वयोमानानुसार सेवेतून निवृत्त झाले पण सध्याच्या सत्ताधाऱ्यांना सोयीची भूमिका घेतल्याने त्यांच्यावरील महाविकास आघाडी सरकारच्या काळातील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात… By लोकसत्ता टीमMay 15, 2023 00:02 IST
विश्लेषण : परमबीर यांचे निलंबन मागे घेण्यामागे काय दडलंय? राजकीय संघर्षात अधिकाऱ्यांचाही वापर? सत्ताबदलानंतर माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यापाठोपाठ सिंग यांना अनुकूल निर्णय या सरकारने घेतला का? काय आहे याचा अर्थ? By लोकसत्ता ऑनलाइनMay 14, 2023 14:38 IST
परमबीर सिंह यांचं निलंबन मागे; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… परमबीर सिंह यांचं निलंबन मागे घेतल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 12, 2023 16:54 IST
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन मागे, शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना शिंदे-फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 12, 2023 16:02 IST
Anil Deshmukh Bail : ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आल्यावर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “परमबीर सिंह यांनी…” Anil Deshmukh Granted Bail : अनिल देशमुख तब्बल १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी अखेर तुरुंगाबाहेर आले. मुंबईतील ऑर्थर… Updated: December 28, 2022 19:16 IST
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
कर्नाटकमध्ये सर्व मुस्लिमांचा ओबीसीत समावेश, पंतप्रधानांच्या आरोपांनंतर मागासवर्ग आयोगाचा खुलासा; केला ‘हा’ सवाल!
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
ओटीटीवरील सर्वात भयावह सिनेमे अन् वेब सीरिजची यादी, ‘या’ कलाकृती पाहून स्वतःच्या सावलीचीही वाटेल भीती
गेल्या पाच वर्षांत देशाला अतिवृष्टी, पूर, दुष्काळाचा फटका, याविषयी भाजपा-काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय?