scorecardresearch

परिणीती चोप्रा

सुरुवातीच्या काळामध्ये परिणीती चोप्राने यशराज फिल्म्स कंपनीमध्ये पीआर म्हणून काम केलं. त्यानंतर २०११मध्ये परिणीतीने Ladies vs Ricky Bahl चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाच्या यशानंतर तिचा इश्कजादे चित्रपट २०१२मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने तिला अभिनेत्री म्हणून खरी ओळख मिळवून दिली. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स, हसी तो फंसी, गोलमाल अगेन, केसरी, संदीप और पिंकी फरार सारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. शिवाय कलर्स टीव्ही वाहिनीवरील हुनरबाज – देश की शान या शोचं तिने परीक्षक म्हणून काम पाहिलं.Read More
Parineeti Chopra shared photo related pregnancy rumors
परिणीती चोप्रा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण; अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली…

ट्रेलर लॉंच सोहळ्यातील परिणीतीचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

meera chopra married to Rakshit Kejriwal
प्रियांका चोप्राची बहीण झाली केजरीवालांची सून! मीराने ४० व्या वर्षी बांधली लग्नगाठ, फोटो शेअर करत म्हणाली…

Meera Chopra Wedding : मीरा चोप्राने रक्षित केजरीवालशी लग्न केलं आहे.

who is meera chopra husband Rakshit Kejriwal
Video: चोप्रा कुटुंबाच्या नवीन जावयाला पाहिलंत का? प्रियांकाच्या बहिणीचा होणारा पती रक्षित केजरीवाल कोण आहे?

निक जोनस अन् राघव चड्ढांच्या साढूला पाहिलंत का? मीरा चोप्राचा होणारा पती रक्षित केजरीवाल कोण आहे? जाणून घ्या

parineeti chopra raghav chadha
“मी त्याचं वय…”, राघव चड्ढांना पहिल्यांदा भेटल्यावर ‘अशी’ होती परिणीती चोप्राची प्रतिक्रिया; म्हणाली…

लंडनमध्ये भेट, पहिल्याच नजरेत प्रेम अन्…; परिणीती चोप्राने सांगितला राघव चड्ढाबरोबरच्या भेटीचा किस्सा

parineetichopra-concert
“कृपया गाऊ नकोस…”, पहिल्याच लाइव्ह परफॉर्मन्सनंतर प्रेक्षकांनी परिणीती चोप्राला केलं ट्रोल

नेटकऱ्यांनी परिणीतीला चांगलंच ट्रोल केलं आहे. काहींनी तर तिची तुलना थेट राणू मंडलशीही केली आहे

Priyanka chopra parineeti chopra cousin meera chopra get married in march she reveals
चोप्रा कुटुंबात पुन्हा वाजणार सनई-चौघडे, परिणीतीनंतर प्रियांकाची ‘ही’ बहीण चढणार बोहल्यावर, स्वतः खुलासा करत म्हणाली…

प्रियांका, परिणीतीची बहीण कधी, कुठे लग्न करणार? जाणून घ्या…

bigg boss 17 Mannara chopra talk about her relationship with parineeti chopra
“माझे जुने वाद…”, ‘बिग बॉस’मध्ये असताना परिणीती चोप्राने पाठिंबा न देण्याबाबत स्पष्टच बोलली मनारा चोप्रा

मनारा चोप्रा बहीण परिणीती चोप्राविषयी काय म्हणाली? जाणून घ्या…

Parineeti chopra first live singing performance mumbai festival 2024 viral photos
8 Photos
परिणीती चोप्राच्या संगीतातील करिअरला दमदार सुरुवात; अभिनेत्री पहिल्या लाइव्ह परफॉर्मन्सचे फोटो शेअर करत म्हणाली…

परिणीतीचा पहिला शो मुंबईतच झाल्याने तिला याचा अभिमान आहे.

parineeti chopra music career
Video: लग्नानंतर परिणीती चोप्राचा अभिनयाला अलविदा? ‘या’ क्षेत्रात करिअर करणार असल्याची तिनेच दिली माहिती

परिणीती चोप्राने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत दिली नव्या प्रवासाबद्दल माहिती

sandeep-reddy-vanga-parineeti=chopra
‘अ‍ॅनिमल’मधून परिणीती चोप्राला का काढलं? संदीप रेड्डी वांगाने केला खुलासा

चित्रीकरण सुरू होण्याआधी जवळपास दीड वर्षं आधी कोणतीही ऑडिशन न घेता संदीपने परिणीतीला या भूमिकेसाठी नक्की केलं होतं

Meera Chopra says cousins Priyanka and Parineeti Chopra never offered her any help
“त्यांनी कधीच मदत केली नाही,” प्रियांका व परिणीती चोप्राबद्दल बहीण मीराचे विधान; म्हणाली, “एकाच कुटुंबातल्या…”

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नात न जाण्याबाबतही मीरा चोप्राने केला खुलासा

संबंधित बातम्या