१९२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकने जगाला ‘कीटीऊस, आल्टिऊस, फोर्टिऊस’ हे अजरामर बोधवाक्य दिले आणि पहिल्यांदाच खेळाडूंसाठी ‘ऑलिम्पिक व्हिलेज’ची संकल्पना प्रत्यक्षात आली.
चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत ॲटलेटिको माद्रिदने बार्सिलोनाचा २-० असा पराभव करत १५ वर्षांनंतर त्यांच्या घरच्या मैदानावर ऐतिहासिक विजय साकारला आहे.
खेळाला लोकमान्यता मिळवून देण्यात अद्वितीय स्त्री खेळाडूंचा मोठा वाटा असून अमेरिकेपासून चीनपर्यंतच्या महासत्तांच्या पदक तालिकेत महिला खेळाडूंनी मारलेली मुसंडी भारतासाठीही…
‘फ्रेंच राज्यक्रांतीचा प्रमुख शिल्पकार’ असा रूसोचा उल्लेख होतो; पण त्यानं प्रबोधनपर्वावर आतून चढवलेल्या हल्ल्यामुळे त्याला ‘प्रबोधनपर्वाचा प्रमुख टीकाकार’ मानलं जातं…
लुथरनं धर्मसत्तेची मध्यस्थी नाकारून ‘व्यक्तीच्या सदसद्विवेकबुद्धी’ला आधार मानलं; तर राब्लेनं लोकांच्या भाषेला, ज्ञानोत्सवासह इंद्रियोत्सवाला, हसण्यालाही महत्त्व दिलं…