पेगासस News

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जगप्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठात केलेल्या भाषणाची सर्वत्र चर्चा होत आहे.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात बोलत असताना पेगासस स्पायवेअरबाबत गंभीर आरोप केले आहेत.

देशातील काही राजकीय नेते, विरोधक, पत्रकार यांच्यासह अनेक बड्या लोकांच्या फोनमध्ये ‘पेगासस’ स्पायवेअर इन्स्टॉल केल्याचा केंद्र सरकारवर आरोप आहे.

पेगासस स्पायवेअर प्रकरणी एक अहवाल आज सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे.

आता हेरगिरीसाठी काही देशांमधील सरकारं पेगॅसस नाही, तर हरमिट या स्पायवेअरचा वापर करत असल्याचं समोर आलंय.

ममता बॅनर्जी यांनी पेगॅसस स्पायवेअरच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं.

भाजपा नेते प्रसाद लाड आणि काँग्रेसचे नेते झिशान सिद्धिकी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले

हेरगिरीसाठी वापरल्या जाणाऱ्या इस्राईलच्या पेगॅसस स्पायवेअरच्या खरेदी प्रकरणावरून विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी इस्राईलच्या एनएसओ कंपनीच्या पेगसेस स्पायवेअरचा वापर करून हेरगिरी केल्याप्रकरणी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय.

मोदी सरकारने हेरगिरी करणारं पेगसेस स्पायवेअर विकत घेतल्याच्या मुद्द्यावर भाजपाच्या खासदाराने केंद्र सरकारला घरचा आहेर दिलाय.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हेरगिरी करणाऱ्या इस्राईलच्या पेगसेस स्पायवेअरच्या खरेदीवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय.

पेगॅसस स्पायवेअरच्या खरेदी प्रकरणी न्यूयॉर्क टाईम्सने गौप्यस्फोट केल्यानंतर भारतात काँग्रेससह विरोधकांनी यावर जोरदार प्रतिक्रिया देत मोदी सरकारवर प्रश्न उपस्थित केलेत.