पशुसंवर्धन विभागाचे तत्कालीन सचिव तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर राज्यातील पशुधनाच्या डिजिटल नोंदणी आणि टॅगिंगच्या ‘पशुधन’ प्रणालीचा वेग कमालीचा मंदावला आहे.
अलीकडच्या काळात पाळीव प्राणी अनेकांच्या कुटुंबाचे सदस्य झाले आहेत. त्यांच्यासाठी खाद्यनिर्मिती करणारे उद्योग क्षेत्र एका बाजूला बहरत असून, वैद्यकीय क्षेत्रातही…
अनेक पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने मार्गदर्शक मानकांच्या अंमलबजावणीमुळे प्राण्यांना वेळेवर आणि आधुनिक उपचार मिळतील.
अनेक जिल्ह्यांमध्ये नगरपालिका किंवा नगरपंचायत स्तरावर अद्याप एकाही नागरिकाने अशी रितसर परवानगी घेतल्याची नोंद नसल्याने शासनानेही बाब गांभीर्याने घेतली आहे.
नेरूळ सेक्टर-२० येथे पाळीव श्वानाशी अमानुष वागणूक दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी संबंधित व्यक्तीला मारहाण केली. या प्रकरणी परस्परांविरोधात…
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. यानुसार जन्मदर नियंत्रण, अँटी रेबीज लसीकरण आणि पाळीव कुत्रे-मांजरींची…