
मी निर्दोष असून पीटर मुखर्जीने ड्रायव्हरच्या मदतीने मला या गुन्ह्यात गोवले
जेलमधील वास्तव्यादरम्यान या दोघांची चांगलीच गट्टी जमली आहे.
पीटर मुखर्जी यांच्यावर हत्या , पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप लावण्यात आले आहेत
विशेष न्यायालयाने पीटर मुखर्जी यांना १४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
शीनाच्या हत्येसाठी आर्थिक गैरव्यवहार हेही मुख्य कारण होते, असा आरोप सीबीआयने आरोपपत्रात केला आहे.
इंद्राणीला राहुल आवडत नव्हता. शीनासोबत असलेल्या संबंधांमुळेच खरेतर राहुलबद्दल तिला राग होता.
महानगर दंडाधिकारी महेश नातू यांनी शीना हत्येमागील या दोन्ही कारणांचा आपल्या आदेशात उल्लेख केला आहे.
पीटर मुखर्जीच्या सीबीआय कोठडीत दहा दिवसांची वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती.
स्टार टीव्हीचे माजी मुख्याधिकारी पीटर मुखर्जी याला शीना बोरा हत्याकटाची कल्पना होती
१२ तास चौकशी केल्यानंतर शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास राहुल पुन्हा घरी परतला.
शीना बोरा हत्या प्रकरणाला नवे वळण
मुंबई पोलीसांनी सलग तिसऱया दिवशी पीटर मुखर्जी यांची चौकशी केली
पीटर मुखर्जी यांची एवढ्यावेळ चौकशी करण्यात आल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे