परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी कमला नेहरू महाविद्यालयाच्या बाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. तसेच परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या विरोधात नारेबाजी केली.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (महाज्योती) ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील पीएच.डी. संशोधकांना अधिछात्रवृत्तीतून अर्थसहाय्य केले जाते.
पीएच.डी. करण्यासाठी सहा महिने कोर्सवर्क करण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांतून पळवाट काढण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच शिक्षकांना मदत करत आहे,…