scorecardresearch

Page 2 of फोटोशूट News

इस्राईलमधील मृत समुद्राजवळ ३०० स्त्री-पुरूष नग्नावस्थेत, कारण वाचून अवाक व्हाल

इस्राईलमध्ये जवळपास ३०० स्त्री-पुरुष आपले कपडे काढून नग्नावस्थेत मृत समुद्राजवळ थांबलेले पाहायला मिळाले. यामुळे अनेकांचं लक्ष इस्राईलच्या मृत समुद्राकडे गेलंय.