शाळकरी मुलीचा गावठी दारू विकतानाचा व्हिडिओ व्हायरल ; पोलीस उपायुक्तांनी दिले चौकशीचे आदेश पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहूरोड येथे राजरोसपणे अवैध धंदे गावठी दारूचे अड्डे सुरूच आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 28, 2022 09:20 IST
पिंपरी-चिंचवड : जबरदस्तीने वर्गणी मागितल्यास होणार गुन्हा दाखल – पोलीस आयुक्त अंकुश शिंदेंचा इशारा! नियमांच्या चौकटीत राहून गणेश उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करा, असे आवाहन केले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 24, 2022 18:44 IST
पिंपरी : आयुक्तांची बदली होताच गणवेश सक्तीच्या आदेशाला केराची टोपली अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशिष्ट गणवेश बंधनकारक करण्याची घोषणा यापूर्वीचे आयुक्त राजेश पाटील यांनी केली होती. By लोकसत्ता टीमUpdated: August 24, 2022 16:41 IST
पिंपरी : निवडणुका लांबणीवर, इच्छुकांमध्ये अस्वस्थता मतदारांना खूश करण्यासाठी होणारा खर्च झेपेना नव्या प्रभागरचनेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 24, 2022 11:09 IST
पिंपरी : टाटा मोटर्सच्या दोन हजार कामगारांचा जेवणावर बहिष्कार यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी कंपनीत चर्चा, बैठकांचे सत्र सुरू By लोकसत्ता टीमUpdated: August 24, 2022 10:41 IST
पिंपरी पालिकेतील प्रशासकीय काळातील संशयास्पद कामांच्या चौकशीची मागणी पिंपरी पालिकेचे यापूर्वीचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी प्रशासकीय काळात घेतलेल्या संशयास्पद निर्णयांची चौकशी करण्यात यावी By लोकसत्ता टीमAugust 23, 2022 18:09 IST
पिंपरीत खड्ड्यांचे साम्राज्य, स्मशानभूमीतही अतिक्रमणे ; जनसंवाद सभेत नागरिकांच्या तक्रारींचा पाढा कायम सततच्या पावसामुळे शहरभरात जागोजागी खड्डे पडले असून ते तातडीने बुजवण्यात यावेत. पिंपरीतील स्मशानभूमीतील अतिक्रमण तात्काळ हटवावे. By लोकसत्ता टीमAugust 23, 2022 15:57 IST
पवना धरण पूर्णपणे भरले ; पिंपरी-चिंचवडची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे मावळातील पवना धरण पूर्णपणे भरले आहे. By लोकसत्ता टीमAugust 21, 2022 17:04 IST
पिंपरी -चिंचवड : अवैध धंद्यांविरोधात आमदार सुनील शेळके आक्रमक ; कामशेत पोलीस ठाण्यावर काढला मोर्चा! पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केले आरोप; जाणून घ्या काय म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 21, 2022 15:22 IST
गवळीमाथा झोपडपट्टीत शून्य कचरा अभियान; स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पिंपरी पालिकेचे पुढचे पाऊल महिला बचत गट व नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला जाणार By लोकसत्ता टीमAugust 18, 2022 18:16 IST
पिंपरी : अत्रे रंगमंदिर खासगी पद्धतीने चालवण्यासाठी देण्याचा निर्णय खर्चिक नाट्यगृहे पोसताना पिंपरी पालिकेची दमछाक By लोकसत्ता टीमAugust 18, 2022 14:20 IST
भोसरीमध्ये दुकानात शिरून महिला व्यवसायिकेची हत्या; आरोपी फरार गळ्यावर वार झाले असतांना महिलेने केला होता आरोपीचा पाठलाग By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 16, 2022 16:29 IST
शेवटच्या क्षणी सगळं घालवलं…; गेम फिरला, तन्वी कोलतेच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे प्रेक्षक नाराज, जिंकण्याची संधी हुकणार?
Golwalkar Guruji on Dr. Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोळवलकर गुरुजी काय म्हणाले होते? RSS कडून सोशल मीडियावर पोस्ट
9 Photos: बारामतीच्या बागेत युगेंद्र पवार यांच्या पत्नीचं फोटोशूट; जांभळ्या साडीतील सौंदर्याने वेधले लक्ष
MPSC Recruitment 2026 : एमपीएससीची महाराष्ट्र गट-ब संयुक्त भरतीच्या ५५२ पदांसाठी जाहिरात! पीएसआयसह अन्य पदांचा समावेश…