Page 17 of पिंपरी News
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात पिंपरी-चिंचवड महापालिका सहभागी झाली आहे. शहर स्वच्छतेबाबत इंदौर पॅटर्न राबविला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय तलवारे आणि बॉण्ड नावाच्या गुन्हेगारांना एका गुन्ह्यात अटक केली आहे. त्यांची येरवडा तुरुंगात ओळख परेड झाली.
हिंजवडी आयटी पार्कमधील वाढत्या नागरी व वाहतूक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आयटी फोरम आणि सोसायटी फेडरेशनच्या प्रतिनिधींसोबत गुरुवारी विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र…
काळेवाडी परिसरात एका तरुणाने रिक्षाचालकाच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली. पोलिसांना बोलावल्याचे सांगितल्याने संतापून रिक्षाचालकावर ब्लेडने वार केले.
मंत्री दादा भुसे यांची ग्वाही
महापालिकेने सशुल्क पार्किंग (पे अॅण्ड पार्क) उपक्रमांतर्गत नागरिकांना सुलभ पद्धतीने वाहनतळाची नोंदणी करण्यासाठी ‘व्हॉट्सअॅप पार्किंग’ डिजिटल सेवा सुरु केली आहे.
आगामी महानगर पालिका निवडणूका आणि गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचं बोललं जातं आहे.
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या सख्खा भावाचा कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची घटना चऱ्होली पसरीसरात घडली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दी लगत असलेली आयटी पार्क हिंजवडी, माण, मारूजी, जांबे, नेरे, सांगवडे, गहुंजे ही सात गावे महापालिकेत घ्यावीत.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘हिजवडी आयटी पार्क’ला समस्यांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आता राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे.