रात्री अपरात्री फटाक्यासारख्या आवाज काढणाऱ्या बुलेटचालकांविरुद्ध पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. बुलेटला बसविण्यात आलेले सायलेन्सर पाेलिसांनी जप्त केले.
गेल्या सहा वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असलेल्या पिंपरी-चिंचवडकरांना उन्हाळ्यात अपुरा, अनियमित, कमी दाबाने आणि विस्कळीत पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत…
सूक्ष्म, लघु उद्योगांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) औद्योगिक भूखंडावर पिंपरी-चिंचवड महापालिकेने बांधलेले गाळे अद्याप धूळखात पडून…
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील भीमसृष्टी मैदानात महापालिकेच्या वतीने आजपासून (शुक्रवार)…
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवतीला अनामत रक्कम मागितल्याचे समोर आल्यानंतर आता पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील ६५० खासगी रुग्णालयांना नोटीस बजावली आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. २०२९ ला मतदारसंघाची पुनर्रचना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या तीन असलेल्या विधानसभा मतदारसंघात वाढ…
पिंपरी-चिंचवड महापालिकेने औद्योगिक आणि आर्थिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘उद्योग सुविधा कक्ष’ कार्यान्वित केला आहे. या कक्षांतर्गत उद्योजक आणि महापालिका यांच्यातील…