Air India Flight Cancel : एअर इंडियाचा मोठा निर्णय; १९ मार्गांवरील विशेष विमानांची सेवा केली कमी, वाचा यादी! एअर इंडियाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. १९ मार्गांवरील विशेष विमानांची सेवा कमी करण्याची घोषणा एअर इंडियाने केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 22, 2025 21:31 IST
अहमदाबाद विमान दुर्घटनेतील बदलापुरकर दिपक पाठक यांना निरोप डीएनए चाचणीतील विलंबामुळे उशिर, १२ विमान सदस्यातील होते एक By लोकसत्ता टीमJune 21, 2025 18:27 IST
Air India : अहमदाबाद विमान अपघातानंतर DGCAची एअर इंडियाविरोधात कारवाई! तीन कर्मचार्यांवर कारवाईचे दिले आदेश अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. १ By लोकसत्ता ऑनलाइनJune 21, 2025 15:55 IST
स्कूटर घेऊन गेलेले, परतलेच नाही; अहमदाबाद विमान अपघातात चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, डीएनए टेस्टनंतर पटली ओळख Mahesh Jirawala Died in plane crash : महेश जिरावाला यांच्या कुटुंबाला बसलाय मोठा धक्का By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: June 21, 2025 18:30 IST
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठी बातमी : दुर्घटनाग्रस्त विमानाच्या खरेदीबाबत कॅगचा होता आक्षेप, पटोलेंनी घेतले प्रफुल्ल पटेलांचे नाव अहमदाबाद येथे झालेल्या विमानाची खरेदी २०११-१२ मध्ये झाली. कॅगने या खरेदीत गडबड असल्याचा ठपका ठेवला होता. कॅगच्या अहवालात प्रफुल्ल पटेल… By लोकसत्ता टीमJune 20, 2025 18:05 IST
Air India Express: एअर इंडियाचं विमान ‘क्रॅश’ करण्याची महिला प्रवाशाची धमकी, पायलटनं तक्रार करताच पोलिसांनी केली अटक Air India Express flight Threatens To Crash: विमानात बॅग ठेवण्यावरून झालेला वाद इतका विकोपाला गेला की, प्रवाशाने विमान कोसळविण्याची धमकी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 21, 2025 07:42 IST
Air India Flight Bird Hit: पुण्याला जाताना एअर इंडियाच्या विमानाला पक्ष्याची धडक; दिल्लीचा परतीचा प्रवास रद्द Air India’s Delhi- Pune Plane Bird Hit: एअर इंडियाच्या पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाला शुक्रवारी, २० जून रोजी पक्षी धडकला. विमान… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 20, 2025 16:50 IST
विमानात भांडण व मारामारी? कारण ठरली ११A सीट? पाहा सत्य | Air India Plane Crash Fact Check Flight Fighting Viral Video : अहमदाबाद विमान अपघातानंतर लोक विमान प्रवास करण्यास घाबरत आहेत, या अपघातानंतर तांत्रिक बिघाडामुळे देशासह जगभरातून… 05:40By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 20, 2025 14:46 IST
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या तपासात पाच वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ घटनेचा संदर्भ; फेब्रुवारी २०२० मध्ये नेमकं काय घडलं होतं? १२ जून रोजी अहमदाबाद विमानतळाजवळ झालेल्या अपघातापूर्वीच्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं होतं? याची माहिती तपास यंत्रणांच्या अहवालानंतरच समोर येईल. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 20, 2025 11:58 IST
Air India : अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियानं घटवली आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांची संख्या; वाचा नेमके कोणते बदल झाले… एअर इंडियाने आंतरराष्ट्रीय उड्डाणे १५ टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मागची कारणे वेगवेगळी असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 20, 2025 10:36 IST
एअर इंडिया अपघातानंतरची सतर्कता किती काळ टिकेल? एखादा मोठा अपघात झाला की यंत्रणा खडबडून जाग्या होतात. मग काही काळ अगदी बारीकसारीक गोष्टींतही सतर्कता बाळगल्याचे दिसू लागते. पण… By लोकसत्ता टीमJune 20, 2025 07:47 IST
“बोइंग ड्रीमलायनरमध्ये बिघाड असल्याचं समोर आणलं, पण आम्हालाच…”, एअर इंडियाच्या माजी कर्मचाऱ्यांचा धक्कादायक दावा फ्रीमियम स्टोरी Former Air India Staffers Claim: एअर इंडियाच्या माजी कर्मचाऱ्यांनी बोइंग ७८७ च्या विमानाबद्दल काही त्रुटी दाखवून दिल्या होत्या. त्यानंतर एअर… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 19, 2025 19:27 IST
Devendra Fadnavis: “गृहमंत्री आहात तोपर्यंत ठीक आहे, पण…”; चिदंबरम यांचं उदाहरण देत जयंत पाटील फडणवीसांना काय म्हणाले?
मिरारोडमध्ये या गोष्टींविरोधात कधी मोर्चे निघणार? स्कायवॉकवरील ‘त्या’ धक्कादायक Video वर लोकांचा सवाल
“जा जाऊन हे तुझ्या आईला…”, बोरिवली लोकलच्या लेडीज डब्यात तरुणानं हद्दच पार केली; VIDEO पाहून भरेल धडकी
9 आता १ गुंठा जमिनीचीसुद्धा खरेदी-विक्री करता येणार! तुकडेबंदी कायदा रद्द होणार, शेतकरी या कायद्याचा विरोध का करत होते?
10 केशरी पैठणी साडी, मंगळसूत्राची सुंदर डिझाईन..; अमृता फडणवीस यांच्या महापूजेनिमित्त केलेल्या लूकची चर्चा