
शुभमन गिल आणि मॅथ्यू वेड बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या मैदानावर आला होता.
गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने आपली जबाबदारी चोख बजावत ६२ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली.
या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
शुक्र लवकरच २३ मे २०२२ च्या संध्याकाळी ०८.१६ मिनिटांनी मेष राशीत प्रवेश करेल. मेष हे अग्नी तत्वाचे चिन्ह आहे आणि…
कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील लुकमुळे ऐश्वर्या रायला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
पुणे जिल्ह्यात दोन ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये नऊ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
नालासोपाऱ्यात कर्तव्यावर असलेल्या एका वाहतूक पोलिसाच्या अंगावर रिक्षावाल्याने चक्क रिक्षा नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
भारतासाठी अभिमानाची बातमी आहे. भारतीय बॉक्सिंगपटू निखत झरीनने महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा जिंकत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे.
गुजरातच्या २१ धावा झालेल्या असताना शुभमन गिल झेलबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेला मॅथ्यू वेड आक्रमकपणे खेळत होता.
विजेचा खांब बदलून देण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारताना महावितरण कंपनीचा कार्यकारी अभियंता गुरुवारी (१९ मे) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला.