पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बॅंकेचे पीएमसी (PMC) हे संक्षिप्त स्वरुप आहे. महाराष्ट्र आणि पंजाबसह कर्नाटक, गोवा, दिल्ली, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये बॅंकच्या शाखा आहेत. तसेच महाराष्ट्रामध्ये १०० पेक्षा जास्त शाखा आहेत. या बॅंकेची स्थापना १९८३ मध्ये करण्यात आली.
पीएमसी ही भारतातील फायदेशीर बॅंकापेकी एक आहे. २०१९ वर्षामध्ये या बॅंकेमध्ये १२९७ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला होता. तसेच ९९ कोटी रुपयांचा नफा कमावला होता. २३ नोव्हेंबर २०१९ मध्ये रिझर्व्ह बॅंकेने या बॅंकेवर सहा महिन्यासाठी निर्बंध लादले. यामुळे खातेधारकांना १००० पेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी नव्हती. २६ सप्टेंबर २०१९ मध्ये हे निर्बंध शिथिल करण्यात आले.Read More
पीडित खातेधारकांच्या याचिकांवर दोन वर्षांनंतर पहिल्यांदा गुरुवारी सुनावणी होत आहे. यामुळे २० हजारांहून अधिक वयोवृद्ध गुंतवणूकदारांना पैसे मिळतील अशी आशा…
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये झालेली घसरण आणि खनिज तेलाच्या किमती पुन्हा वधारल्याने देशांतर्गत भांडवली बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवारच्या सत्रात…
वेदान्तच्या १७,९२६ कोटी रुपयांच्या अधिक मूल्याच्या बोलीला नाकारून, जेएएलच्या कर्जदात्यांनी अदानी एंटरप्राइजेसच्या १४,५३५ कोटी रुपयांच्या कमी रकमेच्या बोलीची केलेली निवड…
चालू आर्थिक वर्षात कार्यकारी संचालकांची अर्धा डझनहून अधिक पदे रिक्त होण्याची शक्यता आहे, त्यांच्या निवडीसाठी ‘फायनान्शियल सर्व्हिसेस इन्स्टिट्यूशन्स ब्युरो’ अर्थात…
राष्ट्रपतींचे अध्यादेश काढण्याचे अधिकार (अनुच्छेद १२३), मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्वांचे महत्त्व, तसेच पाचव्या अनुसूचीतील अनुसूचित क्षेत्रांचे प्रशासन यावर डॉ.…