पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनीवर्धकाविरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट मारहाण प्रकरणातील आरोपी संतोष चव्हाण याला न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडी सुनावली.
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये बेकायदा प्रवेश करून प्राचार्यांच्या दालनात गोंधळ घातल्या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांच्यासह २० ते…
लग्नाला नकार दिल्याने संतापलेल्या प्रेयसीने परभणीतील साथीदारांच्या मदतीने प्रियकराचे अपहरण केले, मात्र लोणीकंद पोलिसांनी अवघ्या चार तासांत त्याची सुटका केली.
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रकरणातील २४१ कोटींच्या घोटाळ्यात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून…
महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी महापौरांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली असून निर्जन रस्ते, टेकड्या आणि उद्यानांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यावर चर्चा…