शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांनी आयोजित केलेल्या चेंबूर फेस्टिवलमध्ये प्रसिद्ध गायक सोनू निगमला धक्काबुक्की झाल्याचा गंभीर प्रकार घडला.
पोलीस कर्मचारी किमान पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त व्हावा, यासाठी गृहमंत्रालयाने सकारात्मकता दाखवून पदोन्नतीसाठी पोलीस नाईक हा संवर्ग व्यपगत केला होता.