scorecardresearch
PRESENTED BY

पॉलिटिकल न्यूज News

लोकसत्ता ऑनलाइनच्या या सेक्शनमध्ये राजकारणाशी संबंधित बातम्या वाचायला मिळू शकतात. यामध्ये गाव पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतच्या बातम्यांची माहिती एकाच जागी उपलब्ध असते. गेल्या काही वर्षांमध्ये राजकारणाशी संबंध असणाऱ्या बातम्या वाचणाऱ्या वाचकांचे प्रमाण वाढले आहे. वाचकांना चालू घडामोडींची सविस्तर आणि अपडेट असणारी माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी या बातम्यांचे सेक्शन सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्र तथा अन्य राज्यांमधील अनेक पक्ष, त्यांचे प्रवक्ते, त्यांची भाषणे, पत्रकार परिषद; देशांतर्गत होणाऱ्या निवडणूका, त्यांचे निकाल, निवडणूका पार पडल्यानंतर मतमोजणी केल्यानंतर कोणाला बहुमत मिळणार किंवा कोणता पक्ष बहुमत राखत सत्ता स्थापन करणार या विषयीची तपशिलवार माहिती Political news या सेक्शनमध्ये वाचायला मिळेल. Read More
How BJP setback to TMC rebel MPs ahead Kolkata and Howrah municipal elections west bengal politics
तृणमूल काँग्रेसमधील बंडखोर खासदारांना मोठा धक्का; भाजपाने निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय का घेतला?

BJP Setback to TMC Rebel MPs : भाजपाने पश्चिम बंगालमधील आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून तृणमूल काँग्रेसच्या…

Vande Mataram Controversy Why Congress and National Conference conflict in jammu kashmir
जम्मू-काश्मीरमध्ये ‘वंदे मातरम्’वरून राजकीय वादंग; काँग्रेसने मित्रपक्ष नॅशनल कॉन्फरन्सला का सुनावले?

Jammu Kashmir Vande Mataram Controversy : जम्मू-काश्मीरमधील पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनात ‘वंदे मातरम्’ची सर्व सहा कडवी गायली गेल्याने सत्ताधारी…

sachin pilot replaces Bhupesh baghel in Punjab Why Congress changed its troubleshooter
काँग्रेसने आपला संकटमोचक का बदलला? पंजाबमध्ये भूपेश बघेल यांना हटवून सचिन पायलटांना संधी का देण्यात आली?

Punjab Congress Sachin Pilot News Updates : काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळून आल्यानंतर पंजाबचे प्रभारी म्हणून भूपेश बघेल यांच्या जागी सचिन…

RSS Warning West Bengal BJP Controversy | आरएसएस इशारा बंगाल भाजपा अडचणीत
भाजपाचे सरकार अवघ्या चार महिन्यांतच अडचणीत? पश्चिम बंगालमध्ये संघ परिवाराची चिंता का वाढली?

BJP West Bengal Government Controversy : पश्चिम बंगालमध्ये सत्तास्थापन केल्यानंतर अवघ्या चार महिन्यांतच भाजपा सरकार अडचणीत आल्याचे चित्र निर्माण झाले…

Shiv Sena minister bizarre advice to teachers Supriya Sule criticizes CM Devendra Fadnavis read today top 5 news in maharashtra
शिंदेसेनेच्या मंत्र्याचा शिक्षकांना अजब सल्ला; तुमच्या मंत्र्यांना आवरा, सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका; वाचा ५ घडामोडी…

शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिक्षकांना अजब सल्ला दिला. दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली,…

bjp-cautious-political-strategy-dharmendra-pradhan-resignation
भाजपा आता अधिकच सावध? अलीकडील राजकीय घडामोडी काय संकेत देतात?

BJP Cautious Political Strategy Update: अलीकडील राजकीय घडामोडींवरून सत्ताधारी भाजपा आता जनतेच्या दबावाला अधिक संवेदनशीलतेने प्रतिसाद देत असल्याचे दिसून येते.

bjp-national-office-bearers-meeting-pm-modi-nitin-nabin-warning-strategy
सलग विजयानंतरही भाजपामध्ये अस्वस्थता? नव्या टीमला PM मोदींच्या कानपिचक्या? फ्रीमियम स्टोरी

PM Modi Advice to BJP Leaders : सलग निवडणूक विजय मिळवूनही भाजपाच्या गोटात अस्वस्थता वाढल्याचे सांगितले जाते. दिल्लीतील बैठकीत पंतप्रधान…

OBC Creamy Layer Supreme Court Case Update | सर्वोच्च न्यायालय ओबीसी क्रीमीलेअर निर्णय याचिका
ओबीसी क्रीमीलेअरच्या निर्णयानंतर केंद्र सरकारची पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव; कारण काय?

OBC Creamy Layer Supreme Court News : नागरी सेवा परीक्षेतील ओबीसी उमेदवारांच्या क्रीमीलेअर निकषांबाबत सर्वोच्च न्यायालयाने ११ मार्च रोजी दिलेल्या…

Congress vs BJP Vande Mataram Controversy | वंदे मातरम् निर्णयावरून काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
भाजपाच्या जाळ्यात अडकली काँग्रेस? ‘वंदे मातरम्’ वादाचा मुद्दा आला अंगलट?

Congress vs BJP Vande Mataram Controversy : ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताची केवळ पहिली दोनच कडवी गाण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्याने…

ananta-maharaj-netaji-subhash-chandra-bose-controversy-bjp-mp-case
वादग्रस्त विधानामुळे भाजपा खासदार गोत्यात; पक्षाने पुरस्कार घेतला काढून, गुन्हाही दाखल; प्रकरण काय?

Ananta Maharaj Netaji Bose Remarks : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भाजपा राज्यसभा खासदार अनंत महाराज यांच्यावर गुन्हा…

amritpal-singh-party-candidate-satwant-singh-kehar-singh-son-punjab-election
इंदिरा गांधींच्या मारेकऱ्याच्या मुलाला विधानसभेचे तिकीट; अमृतपाल सिंग यांच्या पक्षाची रणनीती काय?

आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार अमृतपाल सिंग यांच्या ‘वारिस पंजाब दे’ पक्षाने मोठा राजकीय डाव टाकला. माजी पंतप्रधान इंदिरा…

ताज्या बातम्या