
१५ डब्यांची ही पार्सल व्हॅन इगतपुरी, भुसावळ, बडनेरा, नागपूर, इतवारी आणि झारसुगुडा येथे थांबणार आहे.
Post Office ATM Card: पोस्ट ऑफिसच्या एटीएम कार्डमधून ट्रानजॅक्शन लिमिट काय आहे, त्यावर किती रक्कम आकारली जाते जाणून घ्या
पोस्ट ऑफिसच्या कोणत्या योजना फायदेशीर आहेत जाणून घ्या
ज्येष्ठ नागरिक बचत योजनांवरील व्याजदर ०.४० टक्क्यांनी वाढवत तो ८ टक्क्यांवर नेण्यात आला आहे.
टपाल विभागात भरती सुरू असून दहावी उत्तीर्ण विद्यार्थीही कोणत्या पदांसाठी अर्ज करू शकतात जाणून घ्या
पार्सलसाठी पाठवायची वस्तू घेऊन आल्यानंतर टपाल विभागाचे कर्मचारी नाममात्र किमतीत पॅकिंग करून देतील.
यंदाच्या आर्थिक वर्षात पुणे विभागाने १.६६ कोटी रुपयांचे संकलन केले आहे.
नागपूर टपाल खात्यातर्फे रविवारपासून १३ ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रीय टपाल सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले…
India Post Deliver Mail Using Drone : प्रायोगिक प्रकल्पांतर्गत पहिल्यांदाच भारतीय टपाल विभागाने गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात ड्रोनच्या मदतीने पार्सल पोहोचवले.
पोस्ट ऑफिस १ एप्रिल २०२२ पासून ज्येष्ठ नागरिक बचत योजना, मासिक उत्पन्न योजना आणि मुदत ठेव खात्यांवर रोख व्याज देणे…
तुम्ही तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी योजना आखत असाल, तर आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तुम्ही तिला खास भेट देऊ शकता. या योजनेत थोडे…
पोस्ट ऑफिसच्या ६० वर्षांवरील लोकांसाठी चालवल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये पोस्ट ऑफिस ७.४ टक्के दराने व्याज…
पोस्ट ऑफिसमध्ये ठेवलेली ठेव उत्तम परताव्यासह पूर्णपणे सुरक्षित असते. यामध्ये गुंतवलेल्या पैशावर शेअर बाजार किंवा इतर कोणत्याही कारणाचा परिणाम होत…
पोस्ट ऑफिसचा १५ वर्षांचा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) सध्या ७.१ टक्के व्याज देते,
पोस्ट विभागातील या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२१ आहे.
सध्या पोस्ट ऑफिस वरिष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) वर ७.४% दराने व्याज दिले जात आहे.
भारतीय टपाल विभागाने तेलंगणा सर्कलमधील सध्या क्लर्क आणि पोस्टमन यासह विविध पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे.
विश्वासार्ह व्यवस्था मानल्या जाणाऱ्या टपाल कार्यालयांना गेल्या काही वर्षांपासून असुविधांनी ग्रासले आहे.
गेल्या काही वर्षांत डोंबिवली शहराचा विस्तार आणि लोकसंख्या कैकपटीने वाढली आहे.
तब्बल १६० वर्षांपूर्वी ठाणे शहरामध्ये टपाल विभागाचे पहिले कार्यालय सुरू झाले.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.