बदलापुरात वीज, पाण्यावाचून नागरिकांचे हाल; मध्यरात्री वीज गायब, दिवसाही घामांच्या धारात गुरूवारी शहरातील बहुतांश भागात पाणी पुरवठा झाला नाही. तर बुधवारची रात्रही नागरिकांना विजेविना काढावी लागली. त्यामुळे नागरिकांच्या संतापात भर पडते… By लोकसत्ता टीमApril 18, 2024 13:10 IST
कंत्राटी वीज कामगारांना वयात सवलतीचे आश्वासन ठरले ‘जुमला’ ! कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना कायम नोकरीची संधी मिळावी म्हणून वयात सवलतीचे आश्वासन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाला दिले होते. परंतु, कारवाई… By महेश बोकडेApril 18, 2024 10:48 IST
मुंबई: नायर दंत रुग्णालयाचे वसतिगृह अंधारात, असुविधांबाबत विद्यार्थ्यांनी केले आंदोलन वसतिगृहाचे चारही मजले मागील १० दिवसांपासून अंधारात आहेत. By लोकसत्ता टीमApril 15, 2024 18:27 IST
नागपूर : जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचाही वीजपुरवठा खंडित होतो तेव्हा… नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीत सोमवारी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे दिवसभर वकिलांना आणि पक्षकारांना नाहक त्रास सहन करावा लागला. By लोकसत्ता टीमApril 15, 2024 17:21 IST
पुणे: आनंद मेळ्यात विजेच्या झटक्याने शाळकरी मुलाचा मृत्यू; कात्रज-कोंढवा रस्ता येथील घटना गणेशचा जाळीला स्पर्श झाला आणि विजेच्या झटक्याने तो कोसळला. या घटनेनंतर घबराट उडाली. By लोकसत्ता टीमApril 14, 2024 17:49 IST
भरमसाठ वीज देयक येते का? ‘हे’ करा मग येईल वीज वापराचा अंदाज… राज्यात सर्वत्र उन्हाचा कहर वाढल्याने पंखा, फ्रीज, वातानुकुलीत यंत्रासह इतरही विद्युत उपकरणांचा वापर वाढला आहे. या काळात आपल्याला भरमसाठ वीज… By लोकसत्ता टीमApril 6, 2024 18:50 IST
राज्यांतील वीज ग्राहकांवर १५ ते ४० टक्के दरवाढ लागू; वीज तज्ञ प्रताप होगाडे यांची माहिती नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असताना महावितरण कंपनीने आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी वीज ग्राहकांवर आर्थिक भार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. By लोकसत्ता टीमApril 1, 2024 22:57 IST
उष्णतेचा ताप; अंबरनाथ, बदलापुरात वीज गायब, आठवडाभरात तिसऱ्यांदा वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरीक हैराण विद्युत वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने अंबरनाथ, बदलापूर आणि अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागात वीजपुरवठा रविवार सकाळपासून खंडित झाला आहे. By लोकसत्ता टीमMarch 31, 2024 16:45 IST
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वीज दरवाढीचा ‘शॉक’! लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर १ एप्रिल २०२४ पासून राज्यातील महावितरणच्या सर्व ग्राहकांचा स्थिर आकार वाढणार आहे. यात इंधन अधिभार जोडल्यास ग्राहकांवर… By महेश बोकडेMarch 31, 2024 10:26 IST
राज्यात वीज संकट! कोराडीतील ६६० मेगावॉटचा संच बंद विदर्भासह राज्यात विजेची मागणी वाढत असतानाच महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील ६६० मेगावॉटचा एक संच तांत्रिक कारणाने बंद पडला… By लोकसत्ता टीमMarch 24, 2024 11:14 IST
कल्याण-डोंबिवली: नऊ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित, नेमकं कारण काय? वीज पुरवठा तोडलेल्या ग्राहकांनी चोरून वीज घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर विद्युत कायद्याने फौजदारी कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे, असे… By लोकसत्ता टीमMarch 15, 2024 15:58 IST
देशभरातील वीज पुरवठा विस्कळीत होण्याचा धोका, वीज कामगार उद्या निदर्शने करणार; कारण काय? जाणून घ्या… ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईज संघटनेच्या नेतृत्वात देशभरातील कायम आणि कंत्राटी वीज कामगार नवीन वीज सुधारणा विधेयक मागे घ्यावे… By लोकसत्ता टीमMarch 11, 2024 11:30 IST
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
Lok Sabha Election 2024 Phase 1 Live : “मातोश्रीचा घरगडी पुन्हा बरळला…”, नवनीत राणाप्रकरणी भाजपाची राऊतांवर टीका