scorecardresearch

प्राजक्ता माळी

मराठी मालिकांमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी नावारुपाला आली. करिअरच्या सुरुवातीला तिने स्टार प्रवाह वाहिनीवरील सुवासिनी, बंध रेशमाचे या मालिकेमध्ये काम केलं. पण झी मराठी वाहिनीवरील जुळून येती रेशीम गाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला खरी ओळख मिळाली. या मालिकेमुळेच ती घराघरांत पोहोचली. फक्त मालिकाच नव्हे तर मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याचंही तिने स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं. खो-खो, हंपी, आणि…डॉक्टर काशिनाथ घाणेकर, डोक्याला शॉर्ट, पांडू, पावनखिंड, चंद्रमुखी यांसारख्या चित्रपटांमध्ये प्राजक्ता महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. रानबाजार या वेबसीरिजच्या निमित्ताने तिने वेबविश्वात पदार्पण केलं. या वेबसीरिजमधील तिची भूमिका प्रचंड गाजली. मालिका, चित्रपट, वेबसीरिज या तिन्ही माध्यमांमध्ये प्राजक्ता उत्तम काम करतेच. पण त्याचबरोबरीने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी देखील तिने उत्तमरित्या पेलली. प्राजक्ताने अधिक मेहनत करत कलाविश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. Read More
maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao prajakta mali chetana bhat vanita kharat video on naach ga ghuma song
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रींचा ऑस्ट्रेलियात ‘नाच गं घुमा’, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “एकदम कडक…”

Naach Ga Ghuma: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रींचा ‘हा’ व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

maharashtrachi hasya jatra team australia tour
9 Photos
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमचा ऑस्ट्रेलिया दौरा! समुद्रकिनारी डान्स, मेलबर्न क्रिकेट स्टेडियम अन्…; पाहा फोटो

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाची टीम पोहोचली ऑस्ट्रेलियात, कलाकारांनी शेअर केले खास फोटो

maharashtrachi hasya jatra australia tour prajakta mali share dance video
Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पोहोचली ऑस्ट्रेलियात! प्राजक्ता माळीसह समुद्रकिनारी थिरकले विनोदवीर, व्हिडीओ व्हायरल

ऑस्ट्रेलियात समुद्रकिनारी जबरदस्त डान्स, ‘या’ लोकप्रिय गाण्यावर थिरकले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे विनोदवीर, व्हिडीओ व्हायरल

prajakta mali great bhet with bollywood superstar govinda
मराठमोळी प्राजक्ता माळी आणि बॉलीवूड सुपरस्टार गोविंदा यांची ग्रेटभेट! फोटो शेअर करत म्हणाली…

अभिनेता गोविंदा व’ जुळून येती रेशीमगाठी फेम’ प्राजक्ताची ग्रेट भेट, अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत सांगितला अनुभव

prajakta mali visit girls orphanage in virar
“…तर मुलींच्या मदतीसाठी पुढे या”, प्राजक्ता माळीने दिली बालिकाश्रमाला भेट; ‘भक्षक’ चित्रपटाचा उल्लेख करत म्हणाली…

प्राजक्ता माळीने दिली विरारमधील बालिकाश्रमाला भेट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

prajakata mali visit sri sri ravishankar gurudev ashram in bangalore
“कलाकार फार दु:खी असतात…”, प्राजक्ता माळी पोहोचली बंगळुरूच्या आश्रमात; श्री श्री रविशंकर यांना विचारला ‘तो’ प्रश्न

श्री श्री रविशंकर यांच्या बंगळुरूतील आश्रमात पोहोचली प्राजक्ता माळी; प्रवचनात विचारला ‘तो’ प्रश्न

Prajakta Mali post about Ayodhya Ram Mandir Inauguration
“प्रत्येक भारतीयाची भावना…”, राम मंदिराबाबत प्राजक्ता माळीची पोस्ट; म्हणाली, “प्राणप्रतिष्ठा…”

“अरुणोदय झाला”, प्राजक्ता माळीने राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसंदर्भात केलेली पोस्ट चर्चेत

prajakta mali reveals reason behind buying luxurious farmhouse
15 Photos
“कर्ज काढलं, दागिने गहाण ठेवले अन्…”, कर्जतचं आलिशान फार्महाऊस प्राजक्ता माळीने का खरेदी केलं? जाणून घ्या…

प्राजक्ता माळीने सांगितलं कर्जतमधील आलिशान फार्महाऊस खरेदी करण्याचं कारण, म्हणाली…

Prajakta Mali recalls Old break up
“तो सतत खोटं बोलत होता आणि…”, प्राजक्ता माळीचा ‘त्या’ रिलेशनशिपबद्दल खुलासा; म्हणाली, “त्याचे पुरावे…” प्रीमियम स्टोरी

“लग्न ही खूप मोठी जोखीम आहे,” प्राजक्ता माळीचे विधान

prajakta mali
लाखो रुपये मानधन घेणाऱ्या प्राजक्ता माळीची पहिली कमाई किती होती? खुलासा करत म्हणाली…

सिनेसृष्टीत काम करताना प्राजक्ताला पहिलं मानधन किती मिळालं होते याचा खुलासा तिने केला आहे.

maharashtrachi hasya jatra fame prasad khandekar new movie
स्वप्नील जोशी ते प्राजक्ता माळी! तब्बल १८ मराठी कलाकार झळकणार एकाच चित्रपटात, दिग्दर्शकाने शेअर केली पहिली झलक

प्रसाद खांडेकर दिग्दर्शित नवीन चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला…

Prajakta Mali take huge bank loan for the karjat farmhouse
“दागिने गहाण ठेवले, FD मोडल्या”, भलंमोठं कर्ज काढून प्राजक्ता माळीने घेतलंय फार्महाऊस; म्हणाली, “माझ्या आईने…”

प्राजक्ता माळीने कर्ज काढून घेतलंय कर्जतचं फार्महाऊस; आईची ‘अशी’ होती प्रतिक्रिया

संबंधित बातम्या