scorecardresearch
Award Trophy
Chetak
Screen
Co Presented
By
Campa
Celebration
Partner
State
Partner

प्रसाद ओक News

अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता प्रसाद ओकचं फिल्मी करिअर फारच कौतुकास्पद आहे. नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये प्रसादने साकारलेल्या भूमिका आजही सुपरहिट आहेत. प्रेमाची गोष्ट या नाटकासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. आणि या नाटकापासूनच त्याच्या करिअरला सुरुवात झाली. हिंदी तसेच मराठी मालिकांमध्ये त्याने काम केलं. प्रसादने अवघाची संसार या मालिकेमध्ये साकारलेली नकारात्मक भूमिका तर प्रचंड गाजली. बंदिनी, दिया और बाती हम, आभाळमाया, वादळवाट, होणार सून मी या घरची, फुलपाखरु, चार दिवस सासूचे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तो दिसला. मालिकांमध्येच अडकून न राहता त्याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. एक डाव धोबी पछाड, पिकासो, ये रे ये रे पैसा, धुराळा, हिरकणी, फर्जंद, आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर, शिकारी, कच्चा लिंबू, धर्मवीर यासारख्या चित्रपटांमध्ये त्याने उत्तम कामगिरी केली. हाय काय नाय काय, कच्चा लिंबू, हिरकणी, चंद्रमुखी या चित्रपटांचे दिग्दर्शन प्रसादने केलं. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोच्या परीक्षक पदाची धुरा प्रसाद सांभाळतो. कच्चा लिंबू चित्रपटासाठी प्रसादला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाली.Read More
Prasad Oak as Tukadoji Maharaj | अभिनेता प्रसाद ओक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भूमिका, आशिष शेलार, खंजिरीचे बोल चित्रपट मुहूर्त
ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवरील चित्रपटाचा मुहूर्त, अभिनेता प्रसाद ओक तुकडोजी महाराजांच्या भूमिकेत

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘खंजिरीचे बोल’ चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. मुंबईत सांस्कृतिक…

prasad oak achievements securing 15 awards as a lead actor received the global record
‘अशी’ कामगिरी करणारा प्रसाद ओक ठरला पहिला मराठी अभिनेता! दोन विश्वविक्रमांची नोंद; म्हणाला, “धर्मवीर चित्रपटासाठी…”

प्रसाद ओकने केली ‘या’ दोन विश्वविक्रमांची नोंद, भावना व्यक्त करत म्हणाला, “इतक्या पुरस्कारांची मला सवय नव्हती…”

prasad oak son sarthak oak engagement ceremony amruta khanvilkar
प्रसाद ओकच्या मुलाचा पार पडला साखरपुडा! होणारी सून आहे तरी कोण? अमृता खानविलकरसह ‘हे’ मराठी कलाकार होते उपस्थित

थाटामाटात पार पडला प्रसाद ओकच्या मुलाचा साखरपुडा, अमृता खानविलकरने शेअर केले कार्यक्रमातील Inside फोटो

Marathi actor Prasad Oak wife Manjiri finishes her Jyotirlinga yatra last visits Somnath mandir Gujrat shares video on social media
Video : लोकप्रिय मराठी अभिनेत्याच्या पत्नीनं पूर्ण केली ज्योतिर्लिंग यात्रा, खास व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “विलक्षण अनुभव…”

Prasad Oak Wife Jyotirlinga Yatra : “महादेवाच्या कृपेनं…”, मराठी अभिनेत्याच्या पत्नीची ज्योतिर्लिंग यात्रा सुफळ संपूर्ण; मोठ्या लेकाचीही मिळाली साथ; अनुभव…

actor prasad oak rapid fire game with nitin gadkari ask funny question in khasdar sanskrutik mahotsav nagpur video viral
“आजकाल चपरासीसुद्धा सफारी…”, प्रसाद ओकच्या ‘त्या’ प्रश्नावर नितीन गडकरींनी दिलं ‘असं’ उत्तर की…; पाहा Video

Video : “नागपूर की दिल्ली, वडापाव की…?” प्रसाद ओकचे हटके प्रश्न अन्…; नितीन गडकरी उत्तर देत म्हणाले…

Prasad Oak shares heartfelt memory of Laxmikant Berde says I did work with him for 15 20 days
“तेव्हा त्यांची प्रकृती बिघडली अन्…”, प्रसाद ओकने सांगितली लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबरची जुनी आठवण; म्हणाला…

Prasad Oak Talk About Laxmikant Berde : प्रसाद ओकने सांगितली लक्ष्मीकांत बेर्डेंची जुनी आठवण, म्हणाला, “एकत्र काम करण्याची संधी मिळाली…

Riteish Deshmukh congratulates Prasad Oak for his 100 films and praises his acting and direction at vada pav movie trailer launch
“मी तुमचा खूप मोठा चाहता…”, रितेश देशमुखने केलं प्रसाद ओकचं कौतुक; म्हणाला, “तुमचं नाव, तुमचं काम…”

Riteish Deshmukh & Prasad Oak : शंभराव्या सिनेमानिमित्त रितेश देशमुखने प्रसाद ओकला दिल्या शुभेच्छा; कौतुक करत म्हणाला…

prasad oak says reelstar cannot be a actor video goes viral
Video : “Reels म्हणजे अभिनय नाही”, हास्यजत्रेच्या मंचावर प्रसाद ओकचं स्पष्ट मत; म्हणाला, “खूप मोठा भ्रम…”

“रील व्हिडीओ करून आपण स्टार होऊ…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला? वाचा…

Marathi Actor Prasad Oak Went For Jyotirlinga Darshan
ज्योतिर्लिंग यात्रेला सुरुवात…; श्रावणी सोमवारी मराठी अभिनेता पोहोचला त्र्यंबकेश्वरला, पत्नी व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

पहिल्या श्रावणी सोमवारी मराठी अभिनेत्याने घेतलं त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन, पत्नीने शेअर केला व्हिडीओ

gulkand movie trailer out now sai tamhankar and samir choughule chemistry
सई अन् समीरची भन्नाट जुगलबंदी, अफेअर, संशय अन्…; ‘गुलकंद’चा ट्रेलर प्रदर्शित, झळकणार हास्यजत्रेतील ‘हे’ कलाकार

Gulkand : प्रेम कुठल्याही वयात होऊ शकतं! ‘गुलकंद’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे कलाकार एकत्र झळकणार…