
दरेकर यांच्यावर दाखल करण्यात आलेले आरोपपत्र ९०५ पानांचे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
अटक झाल्यास ५० हजारांच्या बंधपत्रावर सुटका करण्याचे न्यायालयाचे आदेश
पोलीस स्टेशनच्या बाहेर भाजपा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारला धरलं धारेवर
संगमनेर येथे माध्यमांशी बोलताना एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारवरही केली आहे टीका, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.
भाजपा नेत्यांच्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर बोलताना पत्रकारपरिषदेत केलं आहे विधान, जाणून घ्या काय म्हणाले.
“सूड भावनेने कारवाई करण्याचे काम केले जात आहे” दरेकरांचं विधान ; आशिष शेलारांवरील कारवाईवरून भाजपा आक्रमक
सरकार शंभर टक्के कोसळणार, असं देखील म्हणाले आहेत.
नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर दरेकरांनी अशाप्रकारे विधान केल्याने नव्या राजकीय चर्चांना उधाण
आंदोलन टोकाला जाण्या अगोदरच सरकारने तत्काळ विलिनीकरणाच्या संदर्भात भूमिका घ्यावी, असं देखील म्हणाले आहेत.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर देखील साधला आहे निशाणा
प्रवीण दरेकरांनी दिलं प्रत्युत्तर; जाणून घ्या काय म्हणाले आहेत.
“आम्ही सव्वा रुपया वगैरेचा नाही तर १ हजार कोटींचा दावा दाखल केला ” असा टोला देखील लगावला आहे.
किरीट सोमय्यांवरील कारवाईनंतर प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर टीका करत काही गंभीर आरोप केलेत.