scorecardresearch

President News

president of india
विश्लेषण : राष्ट्रपती की राष्ट्रपत्नी? राष्ट्रपतींना नेमके कसे संबोधित करावे?

काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींना लेखी माफीदेखील मागितली.

Gadngwal and murm
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथग्रहण सोहळ्यावेळीचे स्नेहभोजन शाकाहारी ठेवावे : डॉ. कल्याण गंगवाल

या मागणीचे निवेदन ईमेलद्वारे राष्ट्रपती भवन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना पाठविले असल्याचेही सांगितले आहे.

Draupadi-Murmu
Presidential Election Result : द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती! यशवंत सिन्हा यांचा पराभव

देशात सोमवारी पार पडलेल्या राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे.

Ranil Wickremesinghe Sri Lanka’s New President
Sri Lanka’s New President Ranil Wickremesinghe : रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती

Sri Lanka President Election Updates : श्रीलंकेमध्ये आज नव्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत श्रीलंकेचे काळजीवाहू राष्ट्रपती रानिल…

Presidential Election : राष्ट्रपती झालो तर सीएए कायद्याची अंमलबजावणी रोखण्याचा प्रयत्न करणार- यशवंत सिन्हा

विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीबाबत मोठे भाष्य केले आहे.

Drupadi Murmu and Congress
छत्तीसगड: राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा देण्यावरून काँग्रेसची राजकीय कोंडी

छत्तीसगडमध्ये काँग्रेस आदिवासी गटांपासून दूर जाऊ इच्छित नसले तरी ते भाजपच्या उमेदवाराला पाठिंबाही जाहीर करू शकत नाहीत.

Draupadi Murmu
कोण आहेत एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु?

प्रणव मुखर्जी यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर द्रौपदी मुर्मु या राष्ट्रपती पदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या.

Vicharmanch
राज्यपाल रचनेत सुधारणा करता येईल का?, या पदाला पर्याय शोधता येईल का ?

काही क्षेत्रे वगळता राज्यपालांनाही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या मदत आणि सल्ल्यानुसारच कार्य करावे लागते.

yashwant sinha
विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी यशवंत सिन्हा? सूचक ट्वीट करत म्हणाले…

विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचा शोध सुरु असताना तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी सूचक ट्विट केले आहे.

gopalkrishna gandhi
राष्ट्रपती निवडणूक : गोपाळकृष्ण गांधी यांचा उमेदवारी स्वीकारण्यास नकार, विरोधकांना शोधावा लागणार नवा चेहरा

निवडणुकीसाठी विरोधकांकडून सर्वात अगोदर शरद पवार यांचे नाव सूचवण्यात आले होते.

President Election 2022 Sharad Pawar
विश्लेषण : निवडणूक राष्ट्रपतीपदाची, पण चर्चा मात्र शरद पवारांच्या नकाराची! जाणून घ्या काय काय घडलं आत्तापर्यंत

एकीकडे जवळजवळ सर्वच विरोधी पक्ष पूर्ण ताकदीनिशी पवारांच्या पाठिशी उभं राहण्यास तयार असताना, स्वत: पवार का नकार देत आहेत?

Shivsena Subhash Desai NCP Sharad Pawar
President Election: दिल्लीतील विरोधी पक्षांच्या बैठकीत शिवसेनेकडून शरद पवारांसाठी आग्रह; म्हणाले “त्यांनी नकार दिल्यास…”

“भाजपविरोधातील पक्षांना एकत्र आणण्याचे काम महाराष्ट्राने केले”

Presidential Election gopalkrishna gandhi
Presidential Election: शरद पवारांचा उमेदवारी स्वीकारण्यास नकार; विरोधकांकडून गोपाळकृष्ण गांधींना फोन करुन विनंती; म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा असताना त्यांनी मात्र स्पष्ट नकार दिला आहे

president election
President Election: विरोधकांच्या बैठकीआधी घडामोडींनी वेग; शिवसेनेनं घेतला मोठा निर्णय, महत्वाचा नेता दिल्लीकडे रवाना

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बनर्जी यांनी पवार यांची मंगळवारी संध्याकाळी दिल्लीतील निवासस्थानी भेट देऊन सविस्तर चर्चा केली

विश्लेषण: राष्ट्रपतींची निवड कशी केली जाते? काय आहे खासदार, आमदारांच्या मतांचे गणित, घ्या जाणून

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ६२ नुसार, वर्तमान कार्यकाळ संपण्यापूर्वी पुढील राष्ट्रपतीची निवड करणे बंधनकारक आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

President Photos

manojkumar sakale and ramnath kovind
12 Photos
मराठमोळ्या चित्रकाराने साकारल्या रामनाथ कोविंद यांच्या पेंटिंग्ज, थेट राष्ट्रपतीभवनात लावल्या जाणार, पाहा खास फोटो

सकळे यांनी साकारलेल्या या पेटिंग्जमध्ये जिंवतपणा आहे. त्यांनी या पेटिंग्जमध्ये राष्ट्रपतीभवनाची भव्यतादेखील जशीच्या तशी रेखाटली आहे.

View Photos
six-leader-served-vice-President-and-president-post
7 Photos
Photos : आत्तापर्यंत केवळ ‘या’ सहा व्यक्तींनी भूषवली आहेत भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोन्ही पदे

आज राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले तर येत्या ६ ऑगस्टला उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार आहे.

View Photos