scorecardresearch

पत्रकार परिषद News

Rohit Sharma Statement On Captaincy
Rohit Sharma : रोहित शर्माचं कर्णधारपदाबाबत सूचक विधान, म्हणाला, ” मला फक्त सहा सामन्यांचा…”

रोहित म्हणाला, “तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम होण्याची गरज असते. त्यासाठी तुम्हाला मैदानात शांत राहावं लागतं आणि…”

From retirement of senior players to overseas T20 leagues; Know the important points from Rahul Dravid's press conference
वरिष्ठ खेळाडूंच्या निवृत्तीपासून ते परदेशी टी२० लीगपर्यंत; जाणून घ्या राहुल द्रविडच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

उपांत्य सामन्यात भारताचा इंग्लंडकडून पराभव झाल्यानंतर राहुल द्रविडने पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

IND vs PAK: This will be India's playing XI for match against Pakistan, Rohit says 'last minute...'
T20 World Cup: अशी असेल पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताची प्लेइंग 11, रोहित म्हणतो ‘शेवटच्या क्षणी…’

भारतीय कर्णधार रोहित शर्माने २०२२ च्या टी२० विश्वचषकापूर्वी कर्णधारांच्या पत्रकार परिषदेत एक मोठा अपडेट दिला आहे. ११ खेळाडू कोणते असतील…

Captain Cool's special plan for India's World Cup win will repeat history
आगामी विश्वचषकासाठी माहीचा जबरदस्त प्लॅन, २०११च्या विश्वचषकाची पुनरावृत्ती होणार

भारतीय संघाचा माजी कर्णधार असलेल्या एमएस धोनीबद्दल सोशल माध्यमांवर सीएसके मधून निवृत्तीची अफवा पसरली होती पण ती चुकीची ठरली आहे.

भारतीय मिसाइल पाकिस्तानात पडल्यानंतर इम्रान खान यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही प्रत्युत्तर…”

भारतातून ९ मार्च रोजी चुकून एक मिसाइल सुटलं आणि ते पाकिस्तानात जाऊन पडलं होतं.

“काही लोक जेलमध्ये सकाळची पत्रकार परिषद घ्यायची परवानगी मागतील”, मनसेची खोचक पोस्ट चर्चेत, टोला नेमका कुणाला?

मनसेचे संदीप देशपांडे यांची फेसबूक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

five state assembly election press conference
Assembly Elections : ५ राज्यांमध्ये ७ टप्प्यांत मतदान, १० मार्चला मतमोजणी; कसं आहे वेळापत्रक, वाचा सविस्तर!

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली.

hasan mushrif reaction on kirit somaiya allegations
किरीट सोमय्यांच्या आरोपांना हसन मुश्रीफ यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांना बिचाऱ्यांना काही माहिती नसावं!”

किरीट सोमय्या यांनी केलेल्या १२७ कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

P Chidambaram Narendra Modi
देशाचे नेतृत्व करताना पत्रकार परिषदेला सामोरे न जाणारे मोदी जगातील एकमेव नेते – पी चिदंबरम

पी. चिदंबरम म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत चर्चा करत नाहीत. विरोधकांना…”

Congress-BJP
“भाजपा नेत्यांनी जवळच्या नशामुक्ती केंद्राशी संपर्क साधावा”, काँग्रेसचा टोला

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेर यांनी, “भाजप नेत्यांनी जवळच्या नशामुक्ती केंद्राशी संपर्क साधावा.” असं म्हटलं आहे. पण यामागचं कारण काय?

anjali damania on amit shah sharad pawar meeting
“नवाब मलिक यांची पीसी फक्त कव्हर-अप; भाजपा-राष्ट्रवादी एकत्र येणार यात शंका नाही”, अंजली दमानियांचं भाकित!

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेवर टीका करताना राष्ट्रवादी-भाजप एकत्र येणार असल्याचं भाकित केलं आहे.

भारतीय संस्कृती शालेय जीवनापासूनच रुजविणे आवश्यक – पं. शिवकुमार शर्मा

मुलांमध्ये आपल्या संस्कृतीविषयी अभिमान जागवायचा असेल तर, त्याचे धडे शालेय जीवनापासूनच द्यायला हवेत, असे मत ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा…

विकास आराखडय़ातील गैरप्रकारांच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश

गैरप्रकाराची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. पालकमंत्री बापट यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

आता पत्रकार परिषदांवरही नजर

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले असतानाच आता निवडणूक आयोगाने विविध राजकीय पक्षांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदांवरही नजर…

राज्यात अस्थिरता निर्माण होईल अशी भूमिका घेणार नाही – शरद पवार

राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर करण्याची घाई केली असे वाटते का यावर ‘आम्ही निर्णय घेतल्याचे परिणाम राज्यात आपण पाहातच आहोत’, असे भाष्य…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

संबंधित बातम्या