ठाणे कारागृहात १५७ मनोरुग्ण! काही रुग्ण साखळदंडाने जेरबंद? राज्यातील बहुतेक सर्व तुरुगांमध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक कैदी असल्यामुळे यापैकी अनेक कैद्यांना वेगेवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. By संदीप आचार्यUpdated: May 4, 2023 22:27 IST
हृदयद्रावक! ढेकणांनी खाल्ले तुरुंगातील जिवंत कैद्याचे शरीर; कुटुंबियाकडून गंभीर आरोप, म्हणाले… मृत कैद्याला ज्या तुरुंगातमध्ये ठेवले होते तो तुरुंग अतिशय अस्वस्छ, घाणीने भरलेला होता, याच ठिकाणी मृत कैदी थॉम्पसन शिक्षा भोगत… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 17, 2023 14:11 IST
भारतात एकूण किती प्रकारची कारागृहे आहेत; त्यात कैदी कसे राहतात, काय करतात? जाणून घ्या कारागृहात कैदी काय करतात, कसे राहतात आणि त्यांचा दिनक्रम कसा असतो जाणून घ्या. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 17, 2023 12:23 IST
गोंदिया : जळीत प्रकरणातील पत्नीचाही मृत्यू; आरोपी पतीची भंडारा कारागृहात रवानगी झोपेत असलेल्या सासऱ्यासह पत्नी व मुलाच्या अंगावर पेट्रोल ओतून जावयाने त्यांना जिवंत जाळल्याची हृदयद्रावक घटना १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली होती. By लोकसत्ता टीमFebruary 21, 2023 16:35 IST
राज्यातील महिला कारागृहे भरली तुडुंब, क्षमतेपेक्षा जास्त महिला कैदी राज्यात ३१ जिल्हा कारागृहे आहेत. एक खुली वसाहत आहे. १४२ उपकारागृहे आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 23, 2023 09:36 IST
कारागृहात पाळणाघर; ऑर्थर रोड कारागृह परिसरात महिला कैद्यांच्या मुलांसाठी बालवाडी मुंबईतील भायखळा कारागृहाच्या (ऑर्थर रोड) परिसरात महिला कैद्यांच्या मुलांसाठी अंगणवाडी आणि हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 23, 2023 09:25 IST
पुणे : कारागृहातील कैद्यांना आता अंघोळीसाठी गरम पाणी राज्यातील विविध कारागृहातील कच्चे कैदी (न्यायाधीन बंदी) तसेच शिक्षा झालेल्या कैद्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमJanuary 21, 2023 17:41 IST
पुणे : कैद्यांनी तयार केले देवघर, चौरंग; आता ई मार्केटप्लेसवरही मिळणार कारागृहातील उत्पादित वस्तू मकर संक्रांती सणानिमित्त कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीच्या स्टॉलचे गुप्ता यांच्या हस्ते बुधवारी उदघाटन करण्यात आले. By लोकसत्ता टीमJanuary 12, 2023 14:42 IST
पुणे: येरवडा कारागृहात तीन कैद्यांचा मृत्यू; कैद्यांच्या मृत्यू आजारपणामुळे; कारागृह प्रशासनाचा खुलासा तीन कैद्यांचा मृत्यू वेगवेगळ्या विकारांमुळे झाला असल्याचे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले. By लोकसत्ता टीमUpdated: January 5, 2023 00:30 IST
करोनाकाळातील ‘रजे’चा कैद्यांना फटका ; आकस्मिक रजा शिक्षामाफीसाठी वैध नसल्याने शिक्षेत आणखी वाढ या कैद्यांना करोना चाचणी करून घेतल्यानंतर व वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा तुरुंगात दाखल करून घेण्यात आले. By निशांत सरवणकरDecember 30, 2022 03:23 IST
जेलमधल्या सहा महिन्यांच्या मुक्कामात नवज्योत सिंह सिद्धूचं वजन ३४ किलोंनी घटलं; कशामुळे ते वाचा… कारागृहात असतानाही सिद्धू यांनी पीळदार शरीरयष्टी ठेवण्यासाठी व्यायाम आणि योग करून तब्बल ३४ किलो वजन घटवलं By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 28, 2022 19:22 IST
विरारमध्ये महिलांसाठी स्वतंत्र कोठडी; मांडवी पोलीस ठाण्यात सुविधा विरारमधील मांडवी पोलीस ठाण्यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र पोलीस कोठडी तयार केली जाणार आहे. आतापर्यंत केवळ वसई पोलीस ठाण्यात महिलांसाठी एकमेव पोलीस… By लोकसत्ता टीमOctober 26, 2022 00:02 IST
“गौतमी पाटीललाही मागे टाकलंस भावा!” ‘ढोलकीच्या तालावर’ गाण्यावर पुरुषाची भन्नाट लावणी; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “गरिबी अनेकदा कला लपवते”
पैसा जाणार, खर्च, टेन्शन वाढणार…पुढचे २४२ दिवस शनिदेव ‘या’ राशींची कठोर परीक्षा घेणार; कर्माचा हिशोब होणार
किडनी निकामी होण्याआधी युरीक अॅसीड वाढल्याचं शरीर देतं ‘हे’ संकेत; वेळीच ओळखा अन् करा डॉक्टरांनी सांगितलेले हे सोपे उपाय
कॅन्सरपासून बचावासाठी आहारात काय असावे? हळदीपासून तुळशीपर्यंत ‘या’ ७ गोष्टी ठरू शकतात फायदेशीर, तज्ज्ञांचा सल्ला
“उपेंद्र खऱ्या अर्थाने माझा ‘बंधू’ झाला…”, जितेंद्र जोशीने सांगितला चित्रपटाचा अनुभव, म्हणाला, “आपल्या साहेबांचा आवाज…”
‘टक’ करून पिन मारणाऱ्यांनो, आत्तापर्यंत तुम्ही स्टॅप्लर चुकीचंच वापरत होता? ‘ही’ भन्नाट ट्रिक ९९% लोकांना माहीतच नाही; Viral Video बघाच!